लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैभव सूर्यवंशी

Vaibhav Suryavanshi - वैभव सूर्यवंशी, मराठी बातम्या

Vaibhav suryavanshi, Latest Marathi News

वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. राजस्थान रॉयल संघाकडून IPL 2025 मध्ये त्याने आपल्या IPL करिअरची सुरुवात केली. पदार्पणाच्या हंगामातच अवघ्या 14 वर्षांच्या वैभवने जलद शतक ठोकून सर्वांनाच अवाक केले. त्यानंतर त्याची टीम इंडियाच्या अंडर-19 संघातही निवड झाली.
Read More
U19 World Cup 2026 : ‘ट्रम्प कार्ड’ फेल! तरीही ‘टॅरिफ’ वसूल; अमेरिकेसमोर टीम इंडियाची विजयी सलामी - Marathi News | U19 World Cup 2026: 'Trump card' didn't work! Still 'tariff' collected; Team India's winning start against America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup 2026 : ‘ट्रम्प कार्ड’ फेल! तरीही ‘टॅरिफ’ वसूल; अमेरिकेसमोर टीम इंडियाची विजयी सलामी

गोलंदाजीत हेनिल पटेलचा जलवा; फलंदाजीत वैभव सूर्यवंशी ठरला फिका, पण... ...

U19 World Cup : युवा टीम इंडियाकडून पटेलचा 'पंजा'; वैभव सूर्यवंशीच्या गोलंदाजीवर अमेरिका All Out - Marathi News | Henil Patel’s Brilliant Figures Of 5 In Just 16 Runs India U19 Restrict USA U19 To 107 Vaibhav Suryavanshi Take Last Wicket Of America | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 World Cup : युवा टीम इंडियाकडून पटेलचा 'पंजा'; वैभव सूर्यवंशीच्या गोलंदाजीवर अमेरिका All Out

पटेलनं 'पंजा' मारल्यावर वैभव सूर्यवंशीही या सामन्यात गोलंदाजी करताना दिसला. एवढेच नाही तर... ...

Vaibhav Suryavanshi Record : U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही’ परंपरा कायम - Marathi News | IND U19 vs USA U19 Vaibhav Suryavanshi Creates History Becomes Youngest Player To Feature Country In Under 19 World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :U19 वर्ल्ड कपमध्ये वैभव सूर्यवंशीचा ऐतिहासिक पराक्रम; इथंही विक्रमांची ‘वैभवशाही’ परंपरा कायम

प्लेइंग-११ मध्ये स्थान मिळताच वैभव सूर्यवंशीच्या नावे झाला नवा विश्वविक्रमी ...

IND vs USA U19 World Cup 2026 Live : वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया धमाकेदार सलामीसाठी सज्ज! - Marathi News | India vs USA U19 World Cup 2026 Live Streaming: When, where and how to watch IND vs USA on TV and online | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs USA U19 World Cup 2026 Live : वैभव सूर्यवंशीसह युवा टीम इंडिया धमाकेदार सलामीसाठी सज्ज!

युवा टीम इंडिया U19 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाचा षटकार मारण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. ...

ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं - Marathi News | Vaibhav Suryavanshi Explosive Innings In ICC U19 World Cup Warm Up Matches Against Scotland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC U19 World Cup Warm up Matches : वैभव सूर्यवंशीची वादळी खेळी! शतक अवघ्या ४ धावांनी हुकलं

आयुष म्हात्रेचा संघर्ष कायम,  एरॉन जॉर्ज आणि विहान मल्होत्राचे अर्धशतक ...

वैभव सूर्यवंशीच्या कॅप्टन्सीत युवा टीम इंडियाची कमाल; द. आफ्रिकेला 'चारीमुंड्या चीत' करत दाखवली पॉवर - Marathi News | India U19 vs South Africa U19 3rd Youth ODI Vaibhav Suryavanshi Shines With World Record As India U19 Register 3-0 Series Sweep Over SA U19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीच्या कॅप्टन्सीत युवा टीम इंडियाची कमाल; द. आफ्रिकेला 'चारीमुंड्या चीत' करत दाखवली पॉवर

वैभव सूर्यवंशीनं फलंदाजीसह कॅप्टन्सीतील विक्रमी कामगिरीसह गाजवली मालिका ...

वैभव सूर्यवंशीपाठोपाठ Aaron George ची सेंच्युरी! युवा टीम इंडियाचा ४०० धावांचा आकडा थोडक्यात हुकला - Marathi News | Aaron George Smashes 91-Ball Century After Vaibhav Suryavanshi for India U19 in Youth ODI Against South Africa U19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वैभव सूर्यवंशीपाठोपाठ Aaron George ची सेंच्युरी! युवा टीम इंडियाचा ४०० धावांचा आकडा थोडक्यात हुकला

वैभव सूर्यवंशीसोबत एरॉनची २२७ धावांची भागीदारी ...

Vaibhav Suryavanshi Century : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन - Marathi News | Vaibhav Suryavanshi Set New World Record With Century As Youngest Captain South Africa U19 vs India U19, 3rd Youth ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीची विश्वविक्रमी सेंच्युरी! असा पराक्रम करणारा पहिला कॅप्टन

वैभव सूर्यवंशीनं कॅप्टन्सीत पहिले शतक झळकावत नव्या विश्व विक्रमाला गवसणी घातली आहे. ...