लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वैभव मांगले

वैभव मांगले

Vaibhav mangle, Latest Marathi News

Vaibhav Mangale : “टिळकांनी याचसाठी केला होता अट्टाहास...!”, वैभव मांगलेंची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor vaibhav mangle controversial post on ganesh visarjan miravnuk | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Vaibhav Mangale : “टिळकांनी याचसाठी केला होता अट्टाहास...!”, वैभव मांगलेंची पोस्ट चर्चेत

Vaibhav Mangale : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अभिनेते वैभव मांगले यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये गणेशोत्सवाचा थेट उल्लेख केलेला नाही. पण त्यांच्या पोस्टला गणेशोत्सवाचा संदर्भ जोडला जात आहे. ...

Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव - Marathi News | Digpal Lanjekar’s Pawankhind Movie Review in marathi Chinmay Mandlekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pawankhind Marathi Movie Review : पावनखिंड- थक्क करणारा अनुभव

Pawankhind Marathi Movie Review : शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात  मांडली आहे. कसा आहे हा चित्रपट? ...

या पेन्टिंग मागे दडलाय कोणाचा चेहरा | Unique Painting Art | Lokmat CNX Filmy - Marathi News | Whose face is hidden behind this painting? Unique Painting Art | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :या पेन्टिंग मागे दडलाय कोणाचा चेहरा | Unique Painting Art | Lokmat CNX Filmy

...

ऑन कॅमेरा ढसाढसा रडला हा मराठी अभिनेता, वाचा काय होते कारण - Marathi News | Vaibhav mangle become emotional on yuva singer number one set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑन कॅमेरा ढसाढसा रडला हा मराठी अभिनेता, वाचा काय होते कारण

त्याला आपले अश्रू आवरता आले नाहीत ...

वैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर - Marathi News | Vaibhav Mangle Hobby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव मांगले अभिनयाव्यतिरिक्त रमतो 'या' गोष्टीत, जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर

 'युवा सिंगर एक नंबर' या कार्यक्रमामुळे त्यांचा हा पैलू सुद्धा प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक कलागुण नुकताच समोर आला आहे. ...

वैभव मांगले आणि सावनी शेंडे छोट्या पडद्यावर करतायेत 'एक नंबर' धमाल - Marathi News | Vaibhav Mangle And Savani Shende Ek Number Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वैभव मांगले आणि सावनी शेंडे छोट्या पडद्यावर करतायेत 'एक नंबर' धमाल

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सूत्रसंचालिकेच्या भूमिकेत असून स्पर्धकांसाठी वयाचे कुठलेही बंधन नसलेल्या या स्पर्धेत १६ गायक पाहायला मिळणार आहेत. ...

मृण्मयी देशपांडे 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' घालणार धुमाकूळ - Marathi News | Mrunmayee Deshpande Will Host Yuva Singer Ek Number | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मृण्मयी देशपांडे 'युवा सिंगर्स'च्या मंचावर 'एक नंबर' घालणार धुमाकूळ

महाराष्ट्रातील निरनिराळ्या भागातून आलेल्या तरुण गायकांची ही स्पर्धा नेमकी कशी असेल, हे पहिला एपिसोड पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. ...

ही गायिका पहिल्यांदाच दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत, ओळखा पाहु कोण आहे ती ? - Marathi News | Sawani shende first time judge music reality show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही गायिका पहिल्यांदाच दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत, ओळखा पाहु कोण आहे ती ?

'युवा सिंगर एक नंबर' या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो पाहून प्रेक्षकांना पडलेला 'जज कोण आहे माहित आहे का?' हा प्रश्न अखेर सुटला आहे. ...