सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. Read More
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटाद्वारे फिल्मी करिअर सुरु करणाºया वाणी कपूरच्या खात्यात फार चित्रपट नाहीत. पण याऊपरही बॉलिवूडमध्ये तिने एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ...
अभिनेत्री वाणी कपूर आपल्या बोल्ड स्वभावासाठी ओळखली जाते. पण अलीकडे असे काही घडले की, ‘बोल्ड’ वाणीची चांगलीच घाबरगुंडी उडाली. मग काय, वाणी थेट पोलिस ठाण्यात पोहोचली. ...