लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वाणी कपूर

वाणी कपूर, मराठी बातम्या

Vaani kapoor, Latest Marathi News

सुशांत सिंग राजपूत आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'शुद्ध देसी रोमांस' चित्रपटातून वाणी कपूरने पदार्पण केले. आता ती 'शमशेरा'मध्ये अभिनेता रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रणबीर कपूरने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात केले आहे. 'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे आणि यात रणबीर डाकूच्या भूमिकेत दिसणार आहे. तर बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 
Read More
सेटवर पुन्हा एकदा सुरू होणार ‘लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शन...’-वाणी कपूर - Marathi News | ‘Light-Camera-Action ...’ will start again on the set - Vani Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सेटवर पुन्हा एकदा सुरू होणार ‘लाईट-कॅमेरा-अ‍ॅक्शन...’-वाणी कपूर

वाणीने लॉकडाऊनच्या काळामध्ये अक्षय कुमारचा बेल-बॉटम आणि आयुष्मान खुराणाबरोबर अद्याप नाव न ठरलेली एक प्रेमकथा असे दोन मोठे चित्रपट साइन केले आहेत. ...

Bell Bottom: देशभक्तीवर आधारित असेल अक्षय कुमारचा हा नवा सिनेमा, LEAK झाली कथा! - Marathi News | Bell Bottom movie story leaked Akshay Kumar to play spy role in another patriotic film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bell Bottom: देशभक्तीवर आधारित असेल अक्षय कुमारचा हा नवा सिनेमा, LEAK झाली कथा!

जेव्हापासून या सिनेमाची घोषणा झाली तेव्हापासून या सिनेमाबाबत त्याच्या फॅन्समध्ये कमालीची उत्सुकता आहे. सर्वांनाच या सिनेमाच्या कथेबाबत जाणून घ्यायचं आहे. ...

आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत! - Marathi News | Vaani Kapoor and Ayushmann Khurrana first time working together in Abhishek Kapoor next movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्यमान खुराणासोबत पहिल्यांदाच रोमान्स करणार 'ही' अभिनेत्री, रणवीरसोबतच्या 23 किसमुळे आली होती चर्चेत!

आयुष्मान खुराणा त्याच्या नव्या सिनेमात एका खेळाडूची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला कठोर ट्रेनिंग करावं लागणार आहे. ...

वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला - Marathi News | It will be an absolute honour to play Kalpana Chawla on screen ! says Vaani Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वाणी कपूरला रुपेरी पडद्यावर साकारायचीय कल्पना चावला

वाणी कपूरने तिला कल्पना चावला यांच्या बायोपिकमध्ये काम करायला आवडेल, असे सांगितले. ...

OMG! फोटो पाहून लोकांनी म्हटले ‘कुपोषित’, भडकली वाणी कपूर - Marathi News | vaani kapoor trolls over her gym dress troller says malnourished | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! फोटो पाहून लोकांनी म्हटले ‘कुपोषित’, भडकली वाणी कपूर

होय, वाणीने जिममधील एक फोटो शेअर केला आणि नेटक-यांनी तिची खिल्ली उडवणे सुरु केले. ...

Crazy Fans : अभिनेत्रीला पाहताच मुलांनी सुरु केला पाठलाग, मग झाले असे काही... - Marathi News | actress vaani kapoor car chased by group of crazy fans on bike for selfie video going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Crazy Fans : अभिनेत्रीला पाहताच मुलांनी सुरु केला पाठलाग, मग झाले असे काही...

होय, अभिनेत्रीला पाहून काही तरूण इतके क्रेजी झालेत की, त्यांनी बाईकवरून तिच्या गाडीचा पाठलाग केला. ...

'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ही मराठी अभिनेत्री - Marathi News | Yash Raj Films Signed Iravati Harshe Opposite Ranbir Kapoor In Shamshera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शमशेरा' चित्रपटात रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार ही मराठी अभिनेत्री

अभिनेता रणबीर कपूर 'शमशेरा' चित्रपटात पहिल्यांदाच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे ...

 या अभिनेत्रीला ते ‘बिकनी टॉप’ घालणे पडले महागात, पोलिसात तक्रार - Marathi News | complaint againt actress vaani kapoor for hare ram outfit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : या अभिनेत्रीला ते ‘बिकनी टॉप’ घालणे पडले महागात, पोलिसात तक्रार

होय, सोशल मीडियावर या अभिनेत्रीने शेअर केलेला एक फोटो वादाचे कारण ठरला आहे. ...