Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
या घटनेची दखल घेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घेत चौकशीचे आदेश दिले आणि अधिकाऱ्यांना दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
Uttarakhand News: पॅराग्लायडिंग (Paragliding) करत असताना तोल जावून खाली तलावात कोसळलेल्या एका तरुणाचे प्राण सुदैवाने वाचल्याची थरारक घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. ...
Uttarakhand Crime News: उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या एका टोळीचा भांडाफोड केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याजवळून सव्वा दोन लाखांच्या बनावट नोटांसह मोठ्या प्रमाणावर साहित्य जप्त करण्यात आलं ...