लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड

Uttarakhand Latest news, मराठी बातम्या

Uttarakhand, Latest Marathi News

Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand  Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
Read More
वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते? - Marathi News | Readable article - What happens next to people who come out of the jaws of death? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडलेल्या माणसांचे पुढे काय होते?

जीवघेण्या प्रसंगांतून जाताना खोलवर रुतलेली भीती आयुष्यभर पिच्छा पुरवतेच, शिवाय ज्यांना मृत्यू स्पर्श करून गेला, त्यांच्या पुढील पिढ्यांतही हा ‘ताण’ दिसतो! ...

उत्तरकाशी बोगद्यातून अजूनही कामगार बाहेर आले नाहीत, पुन्हा खोदकाम थांबले - Marathi News | The workers still did not come out of the Uttarkashi tunnel, again the excavation stopped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरकाशी बोगद्यातून अजूनही कामगार बाहेर आले नाहीत, पुन्हा खोदकाम थांबले

बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सात मीटरचे अंतर कापायचे आहे. ...

बचावकार्य अंतिम टप्प्यात, काही तासांत कामगार बाहेर येणार, PM मोदी त्यांच्याशी संवाद साधणार   - Marathi News | Uttarakhand Tunnel Rescue: In final stage of rescue operation, workers will come out in few hours, PM Modi will interact with them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बचावकार्य अंतिम टप्प्यात, काही तासांत कामगार बाहेर येणार, PM मोदी त्यांच्याशी संवाद साधणार  

Uttarakhand Tunnel Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये दगड-मातीचा मोठा ढिगारा कोसळून ४१ कामगार आत अडकले आहेत. जवळपास १३ दिवसांपासून या कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपमधून स्ट्रेचरवरून कसं बाहेर काढणार? रेस्क्यू टीमनं दाखवला व्हिडीओ   - Marathi News | Uttarakhand Tunnel Rescue: How to get the workers stuck in the tunnel out of the pipe on a stretcher? The video shown by the rescue team | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोगद्यात अडकलेल्या कामगारांना पाईपमधून कसं बाहेर काढणार? रेस्क्यू टीमनं दाखवला व्हिडीओ

Uttarakhand Tunnel Rescue: गेल्या १३ दिवसांपासून उत्तरकाशीमधील बोगद्यात अडकून पडलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आता पाइप आणि कामगारांमध्ये काही मीटरचं अंतर उरलं आहे. ...

13 दिवस बोगद्यात अडकलेत मजूर; स्ट्रेस दूर करण्यासाठी NDRF ची शक्कल, पाठवला लुडो गेम - Marathi News | tunnel accident rescue operation final stage ludo playing cards will be sent inside tunnel to release stress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :13 दिवस बोगद्यात अडकलेत मजूर; स्ट्रेस दूर करण्यासाठी NDRF ची शक्कल, पाठवला लुडो गेम

बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचा आजचा 13 वा दिवस आहे. ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. इतके दिवस बोगद्यात अडकलेल्या मजुरांच्या मनावर प्रचंड स्ट्रेस आहे. ...

"दिवाळी साजरी झाली नाही, घरी कोणी जेवत नाही"; बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या आईचं दु:ख - Marathi News | pain of families of laborers trapped in uttarkashi tunnel was expressed they said did not burn it on diwali | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिवाळी साजरी झाली नाही, घरी कोणी जेवत नाही"; बोगद्यात अडकलेल्या मजुराच्या आईचं दु:ख

बोगद्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील रामसुंदर आणि संतोष यांच्या कुटुंबीयांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.  ...

अखेरच्या क्षणी अडचणी : बोगद्यातील कामगार आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर! - Marathi News | Last minute problems: uttarakhand Tunnel workers on the roller coaster of hope and despair! | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :अखेरच्या क्षणी अडचणी : बोगद्यातील कामगार आशा-निराशेच्या हिंदोळ्यावर!

सहा तासांच्या विलंबानंतर दुपारी सुरू झालेले ड्रिलिंग सायंकाळी ठप्प ...

अवघ्या सहा मीटरचेच ड्रील शिल्लक; सायंकाळपर्यंत सर्वांची सुटका शक्य; एनडीआरएफने दिली महत्वाची माहिती - Marathi News | Only six meters of drill left; By evening, all could be rescued; Important information provided by NDRF DG uttarkashi tunnel collapse Rescue operation updates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवघ्या सहा मीटरचेच ड्रील शिल्लक; सायंकाळपर्यंत सर्वांची सुटका शक्य; एनडीआरएफने दिली महत्वाची माहिती

सिलक्यारा टनलमध्ये अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी आता देश-विदेशातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. ...