Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
उत्तराखंडमध्ये पर्यटनासाठी कधीही ऑफ सिझन असू नये. म्हणजेच वर्षभर हे राज्य पर्यटकांनी बहरलेले असावे. त्यामुळे उत्तराखंडची अर्थव्यवस्था मजबूत होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ...
Uttarakhand Avalanche Update : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावामध्ये आज सकाळी हिमकडा कोसळून मोठी दुर्घटना घडली असून, त्यात ५७ कामगार गाडले गेले होते. या कामगारांसाठी लष्कराचे जवान हे देवदूतासारखे धावून आले आहे. ...