Uttarakhand Latest news : उत्तराखंडमध्ये मुसळधार Uttarakhand Rain पावसामुळे हाहाकार उडाला आहे. उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, बागेश्वर, पिथौरागडच्या ३५०० मीटर उंचीवरील भागात बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमधील पावसामुळे प्रशासनाने चारधाम यात्रा स्थगित केली आहे. पावसामुळे रस्त्यावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. Read More
Haldwani Violence Updates : उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे गुरुवारी संध्याकाळी झाला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच आजूबाजूच्या घरांच्या छतांवर दगडगोटे ठेवण्यात आले होते. ...
Uttarakhand Uniform Civil Code Bill: समान नागरी कायदा पारित करणारं उत्तराखंड हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी राज्य विधानसभेत समान नागरी कायदा पारित झाल्याबाबत राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ...