लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तराखंड हिमकडा

Uttarakhand glacier burst , मराठी बातम्या

Uttarakhand glacier burst, Latest Marathi News

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात धौली गंगा या नदीत मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आला आहे. यात नदीजवळच्या गावांचे मोठे नुकसान झाले आहे. तर नदीवरील ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्प देखील वाहून गेला आहे. प्रकल्पावर काम करणारे अनेक कामगार बेपत्ता झाले आहेत.
Read More
Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात? - Marathi News | Uttarakhand Glacier Burst What is Glacier Flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: हिमनदीचा पूर म्हणजे काय? हिमकडे कधी व का कोसळतात?

उत्तराखंडात रविवारी हिमकडा कोसळून तीन हिमनद्यांना महापूर आला. या प्रयलयात ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. ...

Uttarakhand Disaster : बचावकार्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या जवानांचे व्हिडीओ पाहून ठोकाल त्यांना सलाम! - Marathi News | Uttarakhand Disaster : People are sharing video of Jawans and saying thanks to them | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Uttarakhand Disaster : बचावकार्यात स्वत:ला झोकून देणाऱ्या जवानांचे व्हिडीओ पाहून ठोकाल त्यांना सलाम!

काल टनलमध्ये फसलेल्या १२ लोकांना काढण्यात आलं. जवान सतत ब्रेक न घेता बचावकार्य करत आहेत. टनलमध्ये अजूनही ३० लोक अडकल्याची शंका आहे. ...

Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता? - Marathi News | Uttarakhand Glacier Burst massive damage after glacier burst triggers flood in uttarakhand170-missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: देवभूमीत जलप्रकोप! उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने महापूर; १७०हून अधिक बेपत्ता?

Uttarakhand Glacier Burst: ऋषीगंगा जलविद्युत प्रकल्प वाहून गेला; १० जणांचे मृतदेह सापडले ...

Uttarakhand Glacier Burst: तापमानवाढीमुळे वितळताहेत हिमकडे; जर्नल सायन्स ॲडव्हान्सेजमध्ये अभ्यास अहवाल प्रकाशित - Marathi News | uttarakhand glacier burst Snow melts due to rising temperatures | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand Glacier Burst: तापमानवाढीमुळे वितळताहेत हिमकडे; जर्नल सायन्स ॲडव्हान्सेजमध्ये अभ्यास अहवाल प्रकाशित

Uttarakhand Glacier Burst: ६५० हिमकड्यांच्या सॅटेलाइट इमेजेसचे केले विश्लेषण; २००० सालानंतर बर्फ वितळण्याचे प्रमाण दुप्पट ...

Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा - Marathi News | Uttarakhand glacier burst: Incident in Uttarakhand due to road work, land mines | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Uttarakhand glacier burst: रस्ते बांधकाम, सुरुंगामुळे हिमकड्यांना भेगा पडल्या; पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनाचा दावा

Uttarakhand glacier burst: ऐनथंडी उणे तापमानात हिमकडा कोसळून उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर आला. त्यात शेकडो लोक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली. ...

Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा - Marathi News | corona is one reason of Uttarakhand glacier burst; claim of scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand glacier burst: कोरोनामुळे द्रोणागिरी हिमकडा कोसळला; वैज्ञानिकांचा खळबळजनक दावा

Uttarakhand glacier burst : जेव्हा उत्तर भारतातून  हिमालय दिसू लागला होता तेव्हाच आम्हाला संशय आला होता. याचे परिणाम भविष्यात दिसू लागणार आहेत. ४ फेब्रुवारीला हिमालयात मोठी बर्फवृष्टी झाली. त्याचा दबाव आधीचा हिमकडा पेलू शकला नाही, कारण तो वितळू लागला ...

Uttarakhand glacier burst : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर यूपीमधील अनेक जिल्ह्यांत हाय अलर्ट! - Marathi News | Uttarakhand Glacier Burst : High alert in many districts of UP after avalanche! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Uttarakhand glacier burst : उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्यानंतर यूपीमधील अनेक जिल्ह्यांत हाय अलर्ट!

Uttarakhand: Glacier Burst In Chamoli District :प्रशासनाकडून उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना - Marathi News | chamoli bridge connecting the border in malari area swept away swept away in glacier breakdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जोशीमठ दुर्घटनेत सीमाभागाला जोडणारा पूल वाहून गेला; २०० जवान घटनास्थळी रवाना

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. ...