मोठ्या बॅटरीचे काय सांगता? वनप्लस नॉर्ड सीई ५ मध्ये मोठी अपग्रेड मिळालीय, पण कॅमेरा... परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता... दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भुकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले आमदार निवासस्थानाच्या कँटीनमध्ये पुन्हा राडा; आज आमदार नाही, दोन वेटर भिडले... पळून जाऊन लग्न करण्यासाठीच निघालेले, गावकऱ्यांनी पकडले अन् मोबाईल टॉर्च प्रकाशात लग्न लावून दिले 'मी व्हिडीओ बघितला, लोकांना वाटेल आपण सत्तेचा गैरवापर करतोय'; संजय गायकवाड प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावलं तुर्की म्हणतोय, भारत ऑपरेशन सिंदूरचा घेतोय बदला; कट्टर दुश्मन देशाला ब्रम्होस देण्याची ऑफर अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ९ जुलै २०२५; नोकरीत पदोन्नती मिळेल, भाग्योदयाचा योग
उत्तर प्रदेश, फोटो FOLLOW Uttar pradesh, Latest Marathi News
the great khali news: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यात खलीसारखा दिसणारा 18 वर्षीय तरुण पाहायला मिळाला आहे. ...
गांधी घराण्यातील कोणतरी येईल आणि ते घेऊन जाईल, याचीच वाट पाहिली जात आहे. परंतू, अर्धे शतक लोटले तरी गांधी कुटुंबाचा कोणीही तिकडे फिरकलेला नाहीय. ...
Wife Murder Husband : पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीला कुऱ्हाडीने कापलं आणि त्याचा मृतदेह रोडच्या बाजूला नेऊन पुरला. ...
UP Crime News : गेल्या 10 डिसेंबरला गधीगांव हायवेच्या बाजूला 37 वर्षीय व्यक्तीचा शीर कापलेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेह सापडल्याची घटना गावात आगीसारखी पसरली होती. ...
Crime News : भाचा मामीला घेऊन फरार झाला. मामी सुद्धा आपल्या दोन मुलांना सोडून भाच्यासोबत पळून गेली. ...
Crime News : अमरोहाच्या कोतवाली भागातील बेकरी चालवणारा सलीम (बदललेलं नाव) ने 5 डिसेंबरच्या सकाळी 4 वाजता पत्नी रूक्साना (बदललेलं नाव) सोबत संबंध ठेवले. ...
उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
UPSC Success Story: जीवनाच्या शर्यतीत प्रत्येकाला वाटेतील अडचणींचा सामना करून पुढे जायचे असते. परंतु सर्वांनाच हे प्रगतीचे शिखर गाठता येत नाही. पण काही मेहनती आणि कष्टाळू मुले असतात जी आई-वडिलांना अभिमान वाटेल अशी गरूडझेप घेऊन जगासमोर एक आदर्श ठेवतात ...