लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, फोटो

Uttar pradesh, Latest Marathi News

असा झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, लक्झरी रूममध्ये परदेशी मुली; सोशल मीडियावरून ग्राहक - Marathi News | Exposing sex racket; Luxury room-foreign girls, customers from social media | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :असा झाला सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, लक्झरी रूममध्ये परदेशी मुली; सोशल मीडियावरून ग्राहक

Exposing sex racket - उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पोलिसांनी हाय प्रोफाइल प्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. विशेष म्हणजे पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी हे रॅकेट सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवले जात होते. ...

मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्... - Marathi News | daughter gave suspected drink to parents with her friends in lucknow | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :मुलीने आपल्या आई-वडिलांना काढ्यात झोपेच्या गोळ्या मिसळून दिल्या अन्...

Crime News : पोलिसांच्या तपासादरम्यान आरोपी मुलीला तिच्या प्रियकरासह इतर दोन जणांसह अटक करण्यात आली. ...

सोडणार नाय तुला!... म्हणत तरुणीने तरुणाला चप्पलेने हाणले; व्हिडीओ झाला व्हायरल  - Marathi News | Saying i will not leave you ... The young woman beating the young man with chapal; The video went viral | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सोडणार नाय तुला!... म्हणत तरुणीने तरुणाला चप्पलेने हाणले; व्हिडीओ झाला व्हायरल 

Crime News : उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील गाझीपूर येथील गावात एका पंचायतीदरम्यान एका मुलीने एका युवकाला चप्पलने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला - Marathi News | covid-19 and its effects on relationships domestic violence india data | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :UP: कोरोना काळात कौटुंबिक घडी विस्कटली, पती-पत्नीमधील कलह पाचपट वाढला

domestic violence : घरगुती हिंसाचाराच्या बाबतीत उत्तर प्रदेशातील लखनऊ पहिल्या क्रमांकावर आहे तर वाराणसी पाचव्या क्रमांकावर आहे. ...

घर सोडून पिंपळाच्या झाडाखाली राहतात 'या' गावातील लोक, कारण... - Marathi News | people of this village living under peepal tree in agra | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :घर सोडून पिंपळाच्या झाडाखाली राहतात 'या' गावातील लोक, कारण...

people of village living under peepal tree : गावातील शेकडो वर्ष जुन्या या पिंपळाच्या झाडाला लोक जीवनरक्षक म्हणत आहेत ...

लग्नानंतर लगेच नवरदेवाने मागितली बुलेट, सासरच्या लोकांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं 'गिफ्ट' - Marathi News | Controversy over bullet in dowry groom hostage beaten by people in Amethi | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :लग्नानंतर लगेच नवरदेवाने मागितली बुलेट, सासरच्या लोकांनी दिलं आयुष्यभर लक्षात राहिल असं 'गिफ्ट'

नवरदेवाने जेवणावेळी सासरच्या लोकांकडे बाइकऐवजी बुलेटची मागणी केली. नवरीच्या वडिलांनी मुलीसाठी बुलेट देण्यासही होकार दिला. बुकींग होताच बुलेट दिली जाईल असे सांगण्यात आले. ...

मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा - Marathi News | now some state govt gives free ration without ration card due to corona situation in country | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मस्तच! आता Ration Card नसेल तरीही मिळणार मोफत धान्य; सरकारचा दिलासा

देशातील काही राज्यांनी ration card नसले, तरी मोफत धान्य देण्याची सुविधा सुरू केली आहे. पाहा डिटेल्स... ...

एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु  - Marathi News | MBBS doctor dies after falling from 8th floor of building at midnight; Suicide or murder investigation begins | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एमबीबीएस डॉक्टर महिलेचा मध्यरात्री इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडून मृत्यू; आत्महत्या की हत्या तपास सुरु 

Suicide or Murder : जालौन मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसरच्या एमबीबीएस डॉक्टर असलेल्या पत्नीचा अपार्टमेंटच्या आठव्या मजल्यावरून मध्यरात्री पडल्यानंतर मृत्यू झाला आहे. ...