Crime News: त्यांच्या मुलाची हत्या झाल्याचा त्यांचा दावा आहे. या मृत मुलाच्या वडिलांनी न्यायासाठी सर्व अधिकाऱ्यांच्या दरवाजांचे उंबरठे झिजवले, मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवला आहे ...
पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आशिषकुमार सिंह आपली दुचाकी उभी करून आत गेले. याच दरम्यान, त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून एका माकडाने पिशवी काढली आणि तो ती घेऊन पळून गेला. (Uttar Pradesh Monkey) ...
उगाच कुत्र्यांना जगातील सर्वात निष्ठावंत प्राणी म्हटले जात नाही. या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलंय की पाळीव कुत्रे घर आणि मालकाच्या सुरक्षेसाठी आपला जीव पणाला लावू शकतात. ...
हा किल्ला कधी आणि कुणी बनवला याबाबत ठोस काही पुरावे नाहीत. पण सांगितलं जात आहे की, हा किल्ला १५०० ते २००० वर्ष जुना आहे. इथे चंदेल, बुंदेल आणि खंगार सारख्या शासकांनी राज्य केलं. ...
अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव दीपांशु असून त्याचं वय वय १८ आहे आणि तो उत्तर प्रदेशातील बुलंदशहरचा आहे. तर अल्पवयीन मुलीचं वय १६ वर्षे आहे. ती फरीदाबादची आहे. ...