मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत भाजपाला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. ...
उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि बिहारमधील अरारिया लोकसभा मतदारसंघात रविवारी पोटनिवडणूक झाली. गोरखपूरमध्ये ४३ टक्के तर, फुलपूरमध्ये ३७.३९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक अधिका-यांनी दिली. ...
शनीवारी एका शाळेच्या बसचा अपघात झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले, तर बसमध्ये मदतनीस म्हणून काम करणा-या घनश्माय या व्यक्तीचा अपघातात पाय तुटला. ...