लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"त्रास दिलात तर..."; ३ मुलांची आई ३ लाख अन् ६ तोळं सोनं घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार - Marathi News | mother of three children fled with young lover took cash and gold from home couple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"त्रास दिलात तर..."; ३ मुलांची आई ३ लाख अन् ६ तोळं सोनं घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार

तीन मुलांची आई तिच्या बॉयफ्रेंडसोबत पळून गेली आहे. ...

मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..' - Marathi News | Mayawati's big decision, nephew Akash Anand removed from all posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मायावतींचा मोठा निर्णय, आकाश आनंदला सर्व पदांवरुन हटवले; म्हणाल्या- 'मी जिवंत असेपर्यंत..'

बसपच्या अखिल भारतीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Manav Sharma : "पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात"; मानव शर्माचे शेवटचे शब्द - Marathi News | someone should think about men too poor guys lonely what did Manav Sharma say in video before death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पुरुषांबद्दलही कोणीतरी विचार करा... बिचारे खूप एकटे असतात"; मानव शर्माचे शेवटचे शब्द

Manav Sharma : २७ वर्षीय मानव शर्मा मुंबईतील एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर होता. ...

संतापजनक! नाल्याच्या पाण्यात मळतोय चपातीचं पीठ; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार - Marathi News | kanpur roti making with dirty water in dhaba goes viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक! नाल्याच्या पाण्यात मळतोय चपातीचं पीठ; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार

एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ढाब्याचा कर्मचारी घाणेरड्या नाल्याच्या पाण्याने पीठ मळत असल्याचं दिसून येतं. ...

वर्षभरापूर्वी लग्न, भांडण अन् मग शेवट...; TCS च्या मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं - Marathi News | TCS manager blamed his wife and in laws before end his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्षभरापूर्वी लग्न, भांडण अन् मग शेवट...; TCS च्या मॅनेजरने पत्नीच्या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं

Agra Suicide Case: पत्नीच्या छळाला कंटाळून एका तरुणाने लाइव्ह व्हिडिओ बनवून आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आलं आहे. ...

आपल्याच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीच्या पथकाने ओढत नेले - Marathi News | Police Inspector caught red hand while taking bribe, incident in mirzapur chilh police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपल्याच पोलीस ठाण्यात अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीच्या पथकाने ओढत नेले

पोलीस निरीक्षकाला ओढत नेतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ...

लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC, बनली IPS, कोण आहे ही महिला अधिकारी - Marathi News | Cracked UPSC leaving lakhs package job, became IPS, who is this woman officer Anjali Vishwakarma | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडून क्रॅक केली UPSC, बनली IPS, कोण आहे ही महिला अधिकारी

IPS Anjali Vishwakarma: खडतर मेहनत घेत स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन उच्च पदावर पोहोचणाऱ्या आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या कहाण्या खूप प्रेरणादायी असतात. यापैकी काही जण तर आधीची लाखोंचं पॅकेस असलेली नोकरी सोडून मेहनत करून स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतात ...

जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी - Marathi News | big update 1 crore 26 lakh devotees took ram darshan in ayodhya in 45 days of maha kumbh mela 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जय श्रीराम! ४५ दिवसांत १.२६ कोटी भाविकांनी घेतले राम दर्शन; अयोध्येत रेकॉर्डब्रेक कामगिरी

Ram Mandir Ayodhya: महाकुंभमेळ्याची सांगता झाली असली तरी अयोध्येतील राम मंदिरात जाऊन रामदर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या वाढत चालल्याचे पाहायला मिळत आहे. ...