लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

बियर पाजायचे, विवस्त्र डान्स करायला लावायचे..., तीन तरुणींसोबत व्यावसायिकांनी केला विकृत खेळ    - Marathi News | They would pour beer, make them dance naked..., businessmen played perverted games with three young women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बियर पाजायचे, विवस्त्र डान्स करायला लावायचे..., तरुणींसोबत व्यावसायिकांनी केला विकृत खेळ   

Uttar Pradesh Crime News: नोकरी देण्याच्या बहाण्याने तीन व्यावसायिकांनी तीन तरुणींसोबत विकृत खेळ करून त्यांचं शोषण केल्याची घटना समोर आली आहे. ...

Muskan Video: नशेत धूंद... मुस्कानचा साहिलच्या गळ्यात पडून रोमान्स, सौरभच्या हत्येनंतर खेळले रंग - Marathi News | Muskan Video: Drunk... Muskan falls in love with Sahil, romance takes place after Saurabh's murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Muskan Video: नशेत धूंद... मुस्कानचा साहिलच्या गळ्यात पडून रोमान्स, सौरभच्या हत्येनंतर खेळले रंग

Muskan Saurabh News: सौरभ राजपूत हत्याकांडातील प्रमुख आरोपी असलेली त्याची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.  ...

उत्तर प्रदेशमध्येही एकावर एक दारु बॉटल देण्यास सुरुवात; 31 मार्चपर्यंत साठा संपविण्याची नामुष्की - Marathi News | One-for-one liquor bottle discount distribution starts in Uttar Pradesh; Difficulty in ending stock by March 31 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशमध्येही एकावर एक दारु बॉटल देण्यास सुरुवात; 31 मार्चपर्यंत साठा संपविण्याची नामुष्की

सरकारच्या नवीन दारू धोरणाच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नशेबाजांची चंगळ झाली असून दारु दुकानांसमोर मोठ्या रांगा लागू लागल्या आहेत. ...

अंत्ययात्रेदरम्यान झाला वाद, भाजपा आमदार आणि माजी मंत्री भिडले, धक्काबुक्की, अखेर... - Marathi News | There was an argument during the funeral procession, BJP MLA and former minister clashed, scuffled, finally... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंत्ययात्रेदरम्यान झाला वाद, भाजपा आमदार आणि माजी मंत्री भिडले, धक्काबुक्की, अखेर...

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे भाजपाचे आमदार डॉ. जी. एस. धर्मेश आणि माजी मंत्री रामबाबू हरित यांच्यात एका अंत्ययात्रेमध्येच वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. ...

Saurabh Murder Case : बॅरेकमध्ये साहिलला मारहाण, चेहऱ्यावर खुणा दिसल्या; मुस्कानविरुद्धचे गुपिते उघड - Marathi News | Saurabh Murder Case Prisoners beat Sahil in the barracks, marks were seen on his face; Secrets against Muskan revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॅरेकमध्ये साहिलला मारहाण, चेहऱ्यावर खुणा दिसल्या; मुस्कानविरुद्धचे गुपिते उघड

Saurabh Murder Case : उत्तर प्रदेशमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी साहिल आणि मुस्कान या दोघांना आधी न्यायालयात वकिलांनी मारहाण केली, त्यानंतर तुरुंगातील कैद्यांनी साहिलला मारहाण केली. ...

विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले - Marathi News | UP Crime Another innocent victim of extramarital affair; Wife kills husband with the help of lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विवाहबाह्य संबंधांचा आणखी एक निष्पाप बळी; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले

15 दिवसांपूर्वीच झाले होते प्रगती आणि दिलीपचे लग्न... ...

एकाच दिवशी दोन लग्नं, सकाळी प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज तर संध्याकाळी दुसरीसोबत विवाह, तरुणाचा प्रताप - Marathi News | Court marriage with girlfriend in the morning and marriage with the girl of family's choice in the evening, young man got married twice in the same day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सकाळी प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज तर संध्याकाळी कुटुंबाच्या मर्जीतील दुसरीशी विवाह, तरुणाचा प्रताप

Uttar Pradesh News: एका तरुणाने एकाच दिवशी दोन लग्नं केल्याचं समोर आलं आहे. या तरुणाने सकाळी आपल्या प्रेयसीसोबत कोर्टात जाऊन लग्न केलं. त्यानंतर रात्री कुटुंबीयांनी त्याच्यासाठी पसंत केलेल्या तरुणीसोबत विवाह केला ...

खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स - Marathi News | auraiya killer bride story husband killed on 15th day of marriage shooters called with money received as gift | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खूनी वधू! लग्नाच्या १५ व्या दिवशीच पतीची हत्या; आहेराच्या पैशातून बोलावले शूटर्स

दिलीप नावाच्या एका तरुणाची त्याच्या लग्नाच्या अवघ्या १५ दिवसांत हत्या करण्यात आली. ही हत्या दिलीपची पत्नी प्रगतीने तिचा बॉयफ्रेंड अनुरागसोबत मिळून केली होती. ...