शॉटगन’ शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडून कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र आपल्या पत्नी व समाजवादी पक्षाच्या लखनऊमधील उमेदवार पूनम सिन्हा यांच्या प्रचार यात्रेत ते गुरुवारी सामील झाले. ...
काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत असलेली पत्नी पूनम सिन्हा यांच्यासाठी प्रचार केल्याने काँग्रेसमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर ४८ तासांची प्रचार असल्याने त्यांचे भाचे आकाश आनंद यांना ‘बसप’ने केंद्रस्थानी आणून प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. ...
लोकसभा निवडणूक प्रचारात सर्वच उमेदवार गुंतले असताना भाजपचे मुरादाबादमधील उमेदवार कुंवर सर्वेश कुमार सिंह यांनी मात्र यंदा आपला पराभव निश्चित असल्याचे मुलाखतीत सांगून टाकले. ...