Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
UP Election 2022: पंतप्रधान मोदींनी लोकार्पण, भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने उत्तर प्रदेशमधील १२ हून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला, अशी माहिती देण्यात आली आहे. ...
मुख्यमंत्री योगी म्हणाले, 1990 मध्ये काँग्रेसविरोधी लाटेत विविध पक्षांना सत्ता मिळाली. त्यावेळी रामभक्तांवर गोळीबार करण्याचे पाप समाजवादी पक्षाने केले. ...
Assembly Election 2022: राजकारणातील गुन्हेगारीवर नियंत्रण राखण्यासाठी कडक उपाययाेजना करण्यावर मुख्य निवडणूक आयुक्तांनी भर दिला आहे. सुशीलचंद्र यांनी पत्रकार परिषद घेऊन या राज्यांमधील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
Assembly elections 2022: केंद्रीय निवडणूक आयोगानं (Election Commission) शनिवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. ...
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभेसाठीच्या निवडणुकीची घोषणा आज करण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेत उत्तर प्रदेशसह एकूण पाच राज्यांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. ...