Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Assembly Election 2022 : एमआयएमने पहिल्यांदाच Hindu उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. ओवैसींच्या पक्षाने साहिबाबाद येथून सपामधील बंडखोर पंडित Manmohan Jha Gama यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे. ...
UP assembly elections 2022: समाजवादी पार्टीचे हे अभियान उद्यापासून (बुधवार) सुरू होणार आहे. वीज बिलावर जे नाव येईल, ते यादीत लिहावे. समाजवादी पार्टी घरोघरी जाऊन लोकांची नावे लिहिणार आहे, असे अखिलेश यादव यांनी सांगितले. ...
Uttar Pradesh Assembly election 2022 : उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा देऊ केली होती. मात्र, आता ती जागा परत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रे ...
गोरखपूर शहरातील विद्यमान भाजप आमदार राधा मोहन अग्रवाल हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिष्य आहेत. पण, जर गुरुच शिष्याच्या जागेवर नजर ठेवत असेल तर शिष्य काय करणार? ...