Uttar Pradesh Assembly Election: शिष्य देणार योगी आदित्यनाथ यांना आव्हान?; उत्तर प्रदेशच्या राजकारणात रंगत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 06:33 AM2022-01-18T06:33:01+5:302022-01-18T06:38:43+5:30

गोरखपूर शहरातील विद्यमान भाजप आमदार राधा मोहन अग्रवाल हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिष्य आहेत. पण, जर गुरुच शिष्याच्या जागेवर नजर ठेवत असेल तर शिष्य काय करणार?

UP polls Akhilesh offers ticket to BJPs Gorakhpur Urban MLA BJP slams him | Uttar Pradesh Assembly Election: शिष्य देणार योगी आदित्यनाथ यांना आव्हान?; उत्तर प्रदेशच्या राजकारणात रंगत

Uttar Pradesh Assembly Election: शिष्य देणार योगी आदित्यनाथ यांना आव्हान?; उत्तर प्रदेशच्या राजकारणात रंगत

Next

गोरखपूर शहरातील विद्यमान भाजप आमदार राधा मोहन अग्रवाल हे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शिष्य आहेत. पण, जर गुरुच शिष्याच्या जागेवर नजर ठेवत असेल तर शिष्य काय करणार? आदित्यनाथ यांनी पहिल्या वेळी अग्रवाल यांना हिंदू महासभेचे उमेदवार म्हणून भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध २००२ मध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते आणि ते विजयीही झाले. त्यानंतर अग्रवाल हे भाजपमध्ये दाखल झाले आणि निवडणूक लढवित राहिले व जिंकत राहिले. मात्र, यंदा ते समाजवादी पार्टीकडून लढणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: UP polls Akhilesh offers ticket to BJPs Gorakhpur Urban MLA BJP slams him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app