Uttar pradesh assembly election 2022, Latest Marathi News
Uttar Pradesh Assembly Election 2022 : उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक एकूण ७ टप्प्यात होणार असून अनुक्रमे १० फेब्रुवारी, १४ फेब्रुवारी, २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २७ फेब्रुवारी, ३ मार्च आणि ७ मार्च २०२२ रोजी मतदान होणार आहे. तर १० मार्च २०२२ रोजी निवडणूक निकाल जाहीर होईल. उत्तर प्रदेश विधानसभेच्या एकूण ४०४ जागा आहेत. यात ४०३ जागांवर निवडून आलेले सदस्य तर एका सदस्याची नेमणूक राज्यपाल नियुक्त एका अँग्लो इंडियन सदस्याचा समावेश केला जातो. उत्तर प्रदेशात बहुमताचा आकडा २०२ इतका आहे. Read More
Uttar Pradesh Election 2022 : काका शिवपाल यादव यांची नाराजी दूर करण्यातही अखिलेश यांना यश आले. शिवपाल यादव यांना जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांमध्ये मान आहे. ...
मुलाखत, अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती, प्रसारणमंत्री आणि उत्तर प्रदेश निवडणूक रणनीतिकार उत्तर प्रदेशच्या इतिहासात सर्वाधिक रोजगार संधी योगी सरकारने दिल्या आहेत. या राज्यातले शेतकरीही आमच्यावर नाराज नाहीत, पाठिंबा आम्हालाच मिळेल! ...
UP Election 2022: योगी आदित्यनाथ यांच्या सभेवरुन परतत असताना कार्यकर्त्यांनी प्रियंकांना पाहून घोषणा सुरू केल्या, त्याला प्रियंका गांधींनी पुष्पवृष्टीने प्रत्युत्तर दिले. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022 Viral Video: बुधवारी म्हणजेच उद्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. बलियाच्या सदर विधानसभा मतदारसंघातून सपाचे नारद राय (SP Candidate Narad Rai) उभे राहिले आहेत. ...
UP Election 2022: उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये निवडणूक रॅलीमध्ये संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशिया आणि युक्रेन वादावरही भाष्य केलं आहे. ...
ऋषिकेशपासून ३६ किमी दूरवर असलेलं नीलकंठ महादेव मंदिर लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहे. याच मंदिराच्या परिसरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची मोठी बहिण प्रसादाचं दुकान चालवते. तसंच दररोज आपल्या लहान भावाच्या यशासाठी भगवान शंकराकडे प्राथ ...