लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उत्पल पर्रिकर

Utpal Parrikar latest news

Utpal parrikar, Latest Marathi News

Utpal Parrikar : उत्पल पर्रिकर हे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र. गोवा विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये पणजीतील उमेदवारी मिळवण्यास उत्सुक. भाजप उमेदवारी देण्यास इच्छुक नाही. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचे संकेत.
Read More
पणजीची वाट लागली, आमदार बदला; उत्पल पर्रीकर संतापले  - Marathi News | utpal parrikar criticized babush monserrate over smart city work in panji | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीची वाट लागली, आमदार बदला; उत्पल पर्रीकर संतापले 

'स्मार्ट सिटी'वरून बाबूश मोन्सेरात यांच्यावर टीका ...

स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही - Marathi News | audit the works of smart city says utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मार्ट सिटीच्या कामांचे ऑडिट करा; उत्पल पर्रीकर, मनपात व मतदारसंघात सत्ताबदलाशिवाय गत्यंतर नाही

'लोकमत'शी बोलताना ते म्हणाले की, लोकांना एवढा त्रास होत असूनही महापालिकेतील एकही सत्ताधारी नगरसेवक यावर बोलत नाही. ...

रात्रीच्या वेळी सोडले जाते स्मार्टसिटीचे सांडपाणी नाल्यात; बेकायदा कामांचा उत्पल पर्रीकर यांच्याकडून पर्दाफाश - Marathi News | at night the smart city waste water is released into the drain Illegal activities exposed by utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रात्रीच्या वेळी सोडले जाते स्मार्टसिटीचे सांडपाणी नाल्यात; बेकायदा कामांचा उत्पल पर्रीकर यांच्याकडून पर्दाफाश

पर्रीकर यांनी शुक्रवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सांतीनेज भागातील कामांची पाहणी करून कशाप्रकारे रात्रीची बेकायदेशीर कामे करण्यात येते याचा खुलासा केला. ...

घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत - Marathi News | smart tasks done in haste will sink panaji many including utpal parrikar expressed regret | Latest goa News at Lokmat.com

गोवा :घाईघाईत केलेली 'स्मार्ट' कामे पणजी बुडवणार; उत्पल पर्रीकरांसह अनेकांनी व्यक्ती केली खंत

पणजीत सुरू असलेल्या स्मार्टसिटी कामांमुळे पावसाळ्यात शहरात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

पिता-पुत्राने पणजी घातली खड्डयात: उत्पल पर्रीकर; 'स्मार्ट सिटी'च्या कामावरून घणाघात - Marathi News | father and son put panaji city in pit said utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पिता-पुत्राने पणजी घातली खड्डयात: उत्पल पर्रीकर; 'स्मार्ट सिटी'च्या कामावरून घणाघात

पणजीत चाललेल्या अनियोजित खोदकामांच्या बाबतीत विचारले असता 'लोकमत'शी बोलताना उत्पल यांनी आपला अंदाज खरा ठरल्याचे सांगितले. ...

पणजीवासीय खेळतात धुळीची होळी: उत्पल पर्रीकर - Marathi News | utpal parrikar criticised pollution in panji due to smart city works | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पणजीवासीय खेळतात धुळीची होळी: उत्पल पर्रीकर

जी-२० परिषदेसाठी पणजीत सुरू असलेली कामे घाईगडबडीत केली जात आहेत. ...

भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका - Marathi News | although he left bjp did not join any other party starring laxmikant parsekar and utpal parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :भाजप सोडला तरी अन्य पक्षात गेलो नाही; लक्ष्मीकांत पार्सेकर, उत्पल पर्रीकर यांची भूमिका

पक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करायला हरकत नाही, असे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले. ...

Goa Election Result 2022: उत्पल-भाजपतील दुरावा मिटला? मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहताना प्रमोद सावंत, बाबूशही उपस्थित - Marathi News | pramod sawant and babush monserrat present along with utpal parrikar while paying homage to manohar parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उत्पल-भाजपतील दुरावा मिटला? मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली वाहताना प्रमोद सावंत, बाबूशही उपस्थित

भाजप उमेदवार बाबूश मोन्सेरात यांना कडवे आव्हान देणारे उत्पल पर्रिकर पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. ...