लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका

अमेरिका

Us, Latest Marathi News

कोरोनापुढे हतबल अमेरिकेला महागात पडली 'ही' गंभीर चूक? US माध्यमाचा खळबळजनक खुलासा - Marathi News | US media report claims over four lakh people arrived in america from china before travel restrictions sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनापुढे हतबल अमेरिकेला महागात पडली 'ही' गंभीर चूक? US माध्यमाचा खळबळजनक खुलासा

द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वीच आपल्या नागरिकांना चीनमधून अमेरिकेत 17 शहरांमध्ये आणले होते.  यासाठी तब्बल 1300 उड्डाणे करावी लागली होती. ...

स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | 864 deaths in 24 hours from coronavirus in spain and more than 851000 infected worldwide sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्‍पेनमध्ये 24 तासांत 864 जणांचा मृत्यू, जगभरात 8,51,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 864 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संक्रमित लोकांचा आकडा 1,02,136 वर पोहोचला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे स्पेनमध्ये 9,053 लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

CORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप - Marathi News | us senator rick scott demands congress should investigate whos coronavirus response sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CORONAVIRUS : CHINA-WHOची मिलीभगत, अमेरिकन खासदाराचा सनसनाटी आरोप

स्कॉट यांनी आरोप केला आहे, की अमेरिकन फंडाचा वापर डब्ल्यूएचओ कम्युनिस्ट चीनच्या बचावासाठी करत आहे. एवढेच नाही, तर त्यांनी कोरोना व्हायरसचा सामना करण्यासंदर्भात डब्ल्यूएचओच्या भूमिकेचे अन्वेषण करण्याची मागणीही काँग्रेसकडे केली आहे. ...

अमेरिकेत कोरोनाचा कहर; एका दिवसात 540 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कला पोहोचले 1,000 खाटांचे नौदलाचे जहाज - Marathi News | Claims 540 deaths in america in one day due to corona virus sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत कोरोनाचा कहर; एका दिवसात 540 जणांचा मृत्यू, न्यूयॉर्कला पोहोचले 1,000 खाटांचे नौदलाचे जहाज

कोरोनाचा सर्वाधिक फटका न्यूयॉर्क शहराला बसला आहे. आता चक्क नौदलाचे 1000 खांटांचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहे. गव्हर्नर अँड्रू काओमो यांनी त्याचे स्वागत केले. अमेरिकेत कोरोनाने आतापर्यंत 3,170 हून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. ...

Coronavirus : ट्रम्प यांचा ‘सल्ला’ ऐकणे पडले महागात, चुकीचे औषध घेतल्याने एकाचा मृत्यू - Marathi News | a man who is following donald trump advice to avoid coronavirus died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : ट्रम्प यांचा ‘सल्ला’ ऐकणे पडले महागात, चुकीचे औषध घेतल्याने एकाचा मृत्यू

ट्रम्प यांनी आपल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते, की अँटी मलेरिया ड्रग हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे कोरोना व्हायरसवरील उपचारात उपयोगी ठरू शकते. हे औषध म्हणजे देवाचे वरदान असल्याचे म्हणत, याचा वापर कोरोना व्हायरसवरील उपचारासाठी केला जाऊ शकतो. ...

ट्रम्पसोबत आणणार बिस्कीट अन् फुटबॉल; एकाच झटक्यात संपू शकतं जग - Marathi News | Us President Donald Trump carries Nuclear Football With him Can Destroy world In A Moment | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पसोबत आणणार बिस्कीट अन् फुटबॉल; एकाच झटक्यात संपू शकतं जग

मुंबईत राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना निवडणुकीत कसं मतदान करता येईल? - Marathi News | How American citizens can vote in elections who lives outside us | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईत राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना निवडणुकीत कसं मतदान करता येईल?

अमेरिकेबाहेर राहणारे नागरिक निवडणुकीत कशा प्रकारे मतदान करू शकतात? ...

दैवदुर्विलास! मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला काहीच करता आलं नाही, वाचाल तर... - Marathi News | basketball player kobe bryant died in a plane crash and celebrities give them Tribute... | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :दैवदुर्विलास! मृत्यू समोर दिसत असतानाही त्याला काहीच करता आलं नाही, वाचाल तर...