शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमेरिका-हिंसाचार

अमेरिकेतील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून त्याला हिंसेचे वळण लागले आहे. जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना मृत्यू झाला जॉर्जच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब अमेरिकेत उसळला. या आंदोलनाची धग थेट व्हाइट हाउसलाही जाणवण्यास सुरुवात झाली आहे

Read more

आंतरराष्ट्रीय : 'ऑफिस, सुरक्षा आणि पेन्शन'; महाभियोगाची प्रक्रिया सुरू असली तरी डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणार मोठ्या सुविधा

आंतरराष्ट्रीय : असं सोशल मीडिया तयार करा जिथे वडिलांवर बॅन लागणार नाही, ट्रम्प यांच्या मुलाची विनंती

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या इतिहासातील काळा दिवस; पाहा ट्रम्प समर्थकांचं हिंसक कारस्थान