शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमेरिका-हिंसाचार

अमेरिकेतील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून त्याला हिंसेचे वळण लागले आहे. जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना मृत्यू झाला जॉर्जच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब अमेरिकेत उसळला. या आंदोलनाची धग थेट व्हाइट हाउसलाही जाणवण्यास सुरुवात झाली आहे

Read more

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान तैनात केलेल्या सुरक्षारक्षकांपैकी १५० जण कोरोना पॉझिटिव्ह

आंतरराष्ट्रीय : निरोपाच्या संदेशात मेलेनिया ट्रम्प यांचं संसद हिंसाचारावर वक्तव्य; म्हणाल्या,हिंसाचाराचा आधार...

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प, ना घर का ना घाट का! महाभियोगामध्ये स्वकियांनीही साथ सोडली; पक्षही हाकलणार

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्पना दणका! ट्विटर, फेसबुकनंतर आता यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंट बंद

आंतरराष्ट्रीय : 'डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपला, राजीनामा दिला'; परराष्ट्र मंत्रालयामुळे उडाली खळबळ

आंतरराष्ट्रीय : बायडेन यांच्या शपथविधीदरम्यान हिंसाचाराची शक्यता; ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये लागू केली आणीबाणी

आंतरराष्ट्रीय : ट्विटरकडून ७० हजार अकाऊंट्स बंद; हिंसेचे समर्थन करणारे कन्टेंट करत होते शेअर

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींत वाढ; महाभियोग प्रस्ताव सादर, उद्या मतदानाची शक्यता

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांचं Twitter अकाऊंट बंद करण्यामागे भारतीय वंशाच्या 'या' महिलेची मोठी भूमिका

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प असभ्यतेची कोणतीच पायरी सोडत नाहीत; जावेद अख्तर यांची टीका