अमेरिकेत ३ नोव्हेंबरला सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक हे दोन प्रमुख पक्ष आहेत. रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रिंगणात आहेत. तर डेमोक्रॅटिक पक्षानं ज्यो बायडन यांना उमेदवारी दिली आहे. अमेरिकेतील मतदारांची संख्या २३ कोटी इतकी आहे. Read More
US Election 2020: तंत्रज्ञानातील प्रगती, रोजगाराच्या संधी, तुलनेने स्थिर कायदा व सुव्यवस्था, राजकीय स्थिरता, बाहेरील समाजघटकांना आपल्यात सामावून घेण्याचा मोकळेपणा ही अमेरिकन समाजव्यवस्थेची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. ...
अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
Donald Trump News : भारत-अमेरिकेतील संबंध सध्या अधिक घनिष्ठ झाले आहेत. मात्र, या मुद्द्याने प्रभावित होऊन भारतीय वंशीय ट्रम्प यांना भरघोस मतदान करण्याची शक्यता नाही, असेही या पाहणीत म्हटले आहे. ...
US President Election : यंदाच्या निवडणुकीत वंशद्वेष, रोजगार आणि कोविड हे प्रश्न चर्चेत आहेत. अमेरिका विभागलेली आहे गोरे व गोरेतर अशा गटांमध्ये. गोऱ्यांमधले कमी शिकलेले, कर्मठ लोक ट्रम्प यांच्याबरोबर आहेत. गोरेतर आणि गोऱ्यांतली लिबरल मंडळी बायडन यांच् ...
Joe Biden And Donald Trump : "भारत हा विषारी हवा सोडणारा देश आहे" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या या विधानावरून बायडन यांनी ट्रम्प यांना सुनावलं आहे. ...