लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, फोटो

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशी रौतेलानं किती फी घेतली माहितीये? - Marathi News | Judge Urvashi Rautela got crores of fees in Miss Universe 2021 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धा जज करण्यासाठी उर्वशी रौतेलानं किती फी घेतली माहितीये?

Judge Urvashi Rautela fees in Miss Universe 2021 : होय, मिस युनिव्हर्स स्पर्धेची परीक्षक होण्याचा मान यंदा उर्वशीला मिळाला होता. या स्पर्धेच्या नामांकित परीक्षकांपैकी ती एक होती. ...

PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक - Marathi News | urvashi rautela problems to get out of lamborghini due to tall height see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : उर्वशीची उंची ठरली अडसर, ‘लॅम्बॉर्गिनी’मधून बाहेर पडताना अशी झाली दमछाक

सोशल मीडियावर : उर्वशी कमालीची अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या बोल्ड अदांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या वेगळाच कारणाने चर्चेत आहे. ...

Happy Birthday:उर्वशी ढोलकीया दिसते इतकी ग्लॅमरस, वयाच्या ४२ व्या वर्षी आहे 25 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई - Marathi News | Urvashi Dholakia's this pic will amaze you, looks gorgeous at age 42 is mom of 25year old Twins Son | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Happy Birthday:उर्वशी ढोलकीया दिसते इतकी ग्लॅमरस, वयाच्या ४२ व्या वर्षी आहे 25 वर्षांच्या जुळ्या मुलांची आई

टीव्ही अभिनेत्री उर्वशी ढोलकी तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या नजरा आकर्षित करुन घेत असते. ...

सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी - Marathi News | Urvashi Rautela Looks Breathtaking In a Patola Gujarati Saree with heavy gold jewellery | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर रंगलीय उर्वशी रौतेलाच्या फोटोची चर्चा, पाहून म्हणाल सौंदर्याची राणी

हातात बांगड्या, कानात झुमके, लिप्स्टिक आणि सुंदर असा मेकअप यामुळे हा उर्वशी रौतेला आहे यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. तिच्या या लूकवर सा-यांच्याच नजरा खिळल्या आहेत. ...

मड स्पासाठी उर्वशी रौतेलाला मोजावी लागली मोठी किंमत,आकडा वाचून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल - Marathi News | Urvashi Rautela poses semi naked as she indulges in a luxurious mud bath worth Rs 20,000 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मड स्पासाठी उर्वशी रौतेलाला मोजावी लागली मोठी किंमत,आकडा वाचून तुम्हीसुद्धा चकीत व्हाल

आतापर्यंत योगा वर्कऊट करत स्वतःला फिट ठेवताना अभिनेत्री दिसल्या आता यात आणखी एका गोष्टीचा समावेस झाला आहे मड स्पा. मड स्पा करत अभिनेत्रीने चक्क गच्चीवर सनबाथ घेत असल्याचा फोटो शेअर केला आहे. ...

मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री, मीडियाचे कॅमेरे बघताच लपवला चेहरा - Marathi News | Why Urvashi Rautela hides face from Media See Pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या रस्त्यावर बिनधास्त फिरत होती प्रसिद्ध अभिनेत्री, मीडियाचे कॅमेरे बघताच लपवला चेहरा

एरव्ही मीडियाच्या कॅमेरे बघताच एकसे बढकर एक पोज देतात सेलिब्रेटी. लॉकडाऊनमुळे मीडियाचे कॅमे-यांसमोर काही सेलिब्रेटी आलेच नव्हते. अनलॉक होताच सेलिब्रेटीही घराबाहेर पडत आहेत. ...

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाच्या लेहंग्यात केला कथ्थक, पहा तिच्या दिलखेचक अदा - Marathi News | Urvashi Rautela shares kathak dance in blue lehenga images goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेलाने निळ्या रंगाच्या लेहंग्यात केला कथ्थक, पहा तिच्या दिलखेचक अदा

Versace Baby गाण्यातून धुमाकूळ घालणाऱ्या उर्वशी रौतेलाने शेअर केले बाथरोबमध्ये फोटो, पाहा तिचे हटके Photo - Marathi News | Urvashi Rautela did a gorgeous photoshoot in Bathrobe After Versace Baby | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Versace Baby गाण्यातून धुमाकूळ घालणाऱ्या उर्वशी रौतेलाने शेअर केले बाथरोबमध्ये फोटो, पाहा तिचे हटके Photo

उर्वशी रौतेलाच्या आंतराष्ट्रीय 'वर्सेस बेबी' या अल्बमला तुफान लोकप्रियता मिळत आहे.रिलीज झाल्यापासून ट्रेंडमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. त्यामुळे उर्वशी सध्या चर्चेत आहे.उर्वशी यामध्ये इजिप्शियन सुपरस्टार मोहम्मद रमदानसोबत झळकली आहे. ...