लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, फोटो

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली... - Marathi News | Actress Urvashi Rautela gave a great mantra to deal with trolling | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेलानं सांगितला ट्रोलिंग हाताळण्याचा महामंत्र, म्हणाली...

ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा - Marathi News | Urvashi Rautela looks mesmerizing in pink outfit at Cannes Film Festival 2024 red carpert | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्याच नाही तर उर्वशी रौतेलाचीही हवा! Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली अप्सरा

Cannes मध्ये आली उर्वशी अन् खिळल्या सर्वांच्या नजरा ...

काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल - Marathi News | urvashi rautela birthday actress cut 24 carat gold cake photos goes viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! उर्वशी रौतेलाच्या बर्थडेला चक्क २४ कॅरेट सोन्याचा केक, फोटो व्हायरल

Urvashi Rautela Birthday : उर्वशी रौतेलाचा आज ३०वा वाढदिवस आहे. तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल झाले आहेत. ...

ना दीपिका, ना आलिया अन् नाही प्रियांका; 'ही' आहे भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री - Marathi News | Neither Deepika nor Alia nor Priyanka; She is the highest paid actress in India | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना दीपिका, ना आलिया अन् नाही प्रियांका; 'ही' आहे भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री

काही अभिनेत्री चित्रपटातील त्यांच्या एका गाण्यासाठी भरमसाठ फी घेतात. त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्हाला अशा बॉलिवूड अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी एका मिनिटाच्या अभिनयासाठी १ कोटी रुपये मानधन घेते. ...

३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण क्रिकेटपटूसोबतच्या त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार - Marathi News | Urvashi Rautela: Debut with a big star after 37 years, movie flop, but that alleged affair with a cricketer made a star | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३७ वर्षांनी मोठ्या स्टारसोबत पदार्पण, सिनेमा फ्लॉप, पण त्या कथित अफेअरनं बनवलं स्टार

Urvashi Rautela: कधी स्टायलिश अंदाज तर कधी रिषभ पंतसोबतच्या कथित अफेअरमुळे चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यावेळी लाखो रुपये किमतीचा आयफोन हरवल्यामुळे चर्चेत आहे. ...

काय सांगता? एका मिनिटासाठी उर्वशी घेते एक कोटी रुपये; कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पाजलंय पाणी - Marathi News | urvashi rautela becomes top in earning charging one crore for every minute see details here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता? एका मिनिटासाठी उर्वशी घेते एक कोटी रुपये; कमाईच्या बाबतीत भल्याभल्यांना पाजलंय पाणी

अभिनेत्री उर्वशी रौतेलाने कमाईच्या बाबतीत बॉलिवूडमधील मोठ्या सेलिब्रिटींनाही मागे टाकले आहे. ...

Urvashi Rautela: रिषभ पंत नव्हे तर 'टीम इंडिया'चा विवाहित क्रिकेटपटू म्हणाला- उर्वशी रौतेला सर्वात सेक्सी अभिनेत्री! - Marathi News | Urvashi Rautela Is The S3xiest Bollywood Actress Hot bold female Says married Indian Cricketer Ravindra Jadeja | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिषभ पंत नव्हे, 'टीम इंडिया'चा विवाहित क्रिकेटपटू म्हणाला- उर्वशी रौतेला सर्वात सेक्सी अभिनेत्री!

Urvashi Rautela Sexiest Bollywood Actress: उर्वशी तिच्या हॉटनेससाठी आणि बोल्ड अदांसाठी चर्चेत असते ...

अबब...! डायमंड रोज आणि २४ कॅरेट सोन्याचे कपकेक, उर्वशी रौतेलाने वाढदिवसावर केला इतक्या लाखांचा खर्च - Marathi News | Diamond rose and 24 carat gold cupcakes, Urvashi Rautela spent lakhs on her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अबब...! डायमंड रोज आणि २४ कॅरेट सोन्याचे कपकेक, उर्वशी रौतेलाने वाढदिवसावर केला इतक्या लाखांचा खर्च

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने नुकताच तिचा वाढदिवस अनोख्या आणि भव्य पद्धतीने साजरा केला. ...