लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
अबब! स्टेज परफॉर्मन्सची फी ७ कोटी; उर्वशी रौतेला बनली सर्वाधिक मानधन घेणारी परफॉर्मिंग आर्टिस्ट - Marathi News | bollywood actress urvashi rautela becomes indias highest paid stage performer charged 7 crore rupees for new year party performance in kolkata | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अबब! स्टेज परफॉर्मन्सची फी ७ कोटी; उर्वशी रौतेला बनली सर्वाधिक मानधन घेणारी परफॉर्मिंग आर्टिस्ट

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच उर्वशी रौतेला झाली करोडपती! डान्स परफॉर्मन्ससाठी घेतलं तब्बल इतक्या कोटींचं मानधन ...

उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं - Marathi News | in mumbai bollywood actress urvashi rautela rents an 3 bhk apartment rupees 6 lakh per month | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने मुंबईत भाड्याने घेतलं घर; महिन्याला एक-दोन लाख नाही तर 'इतकं' आहे भाडं

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) नेहमीच चर्चेत येत असते. ...

उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..." - Marathi News | Urvashi Rautela explained why she is still single blames katni yog in kundali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

उर्वशी रौतेला नेहमीच तिच्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ...

"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला? - Marathi News | urvashi rautela said she would like to do love traingle with Cristiano Ronaldo and lionel messi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रोनाल्डो आणि मेस्सीसोबत लव्ह ट्रँगलमध्ये राहायचंय", हे काय बोलून गेली उर्वशी रौतेला?

उर्वशीने रोनाल्डो आणि मेस्सीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.  ...

उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक - Marathi News | 7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उर्वशी रौतेलाने घातलेले ७ डिझाईनर ब्लाऊज, हात-दंडही दिसतात बारीक आणि मिळतो रॉयल लूक

7 designer blouses worn by Urvashi Rautela, this Diwali try fashionable blouse : कोण म्हणतं जाड दंड - रुंद खांद्यावर डिझाईनर ब्लाउज शोभून दिसत नाही? ...

बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..." - Marathi News | baba siddiqui shot dead bollywood actress urvashi rautela troll for make up at funeral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबा सिद्दिकींच्या अंत्यसंस्काराला मेकअप करून पोहोचली उर्वशी रौतेला, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "एवढा अभिनय..."

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने देखील बाबा सिद्दिकींचे अंत्यदर्शन घेतले. यावेळेचा उर्वशीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी उर्वशीला ट्रोल केलं आहे. ...

उर्वशी रौतेलाने केली पोलखोल! या डेटिंग अ‍ॅपवर आहे हृतिक रोशन-आदित्य रॉय कपूर - Marathi News | Urvashi Rautela did Polkhol! Hrithik Roshan-Aditya Roy Kapur is on this dating app | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाने केली पोलखोल! या डेटिंग अ‍ॅपवर आहे हृतिक रोशन-आदित्य रॉय कपूर

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ...

उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Is Urvashi Rautela dating cricketer Rishabh Pant? The actress said… | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

३० वर्षीय उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) सिनेमांपेक्षा जास्त तिच्या बोल्ड लूकमुळे आणि डेटिंगमुळे चर्चेत येत असते. ...