२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. Read More
देश आज ७५ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे, या स्वातंत्र्याचा जल्लोष बॉलिवूडमध्येही पाहायला मिळत आहे. बॉलिवूड स्टार्स अक्षय कुमार, सलमान खान, कंगना रणौत, अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीने चाहत्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...
Rishabh Pant vs Urvashi Rautela : भारतीय संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्यातली तू तू मै मै! काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीए... ...
Urvashi Rautela : उर्वशीने सांगितले होते की रिषभ तिची १० तास वाट बघत थांबला होता. यानंतर क्रिकेटर रिषभ पंतने सोशल मीडियावर जोरदार उत्तर दिले होते. आता यावर उर्वशीने त्याला त्याच्या अंदाजात उत्तर दिले आहे. ...
भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत ( Rishabh Pant) आणि बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला ( Urvashi Rautela) यांच्या प्रेमाच्या अफवांवर अभिनेत्रीने एका मुलाखतीत मोठा खुलासा केला त्यानंतर क्रिकेटपटूची पोस्ट व्हायरल झालीय... ...