लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेला, मराठी बातम्या

Urvashi rautela, Latest Marathi News

२०११ मध्ये उर्वशी रौतेलाने मिस टुरिस्ज्म क्वीन आॅफ द ईअरचा किताब जिंकला. २०११ मध्ये तिने मिस एशिअन सुपर मॉडेलच्या किताबावर आपले नाव कोरले. ‘सिंह साहब - द ग्रेट’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड डेब्यू केला. यात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. यानंतर बॉलिवूड रॅपर हनी सिंह याच्या ‘लव डोस’ या अल्बममध्ये दिसली. ‘भाग जानी’, ‘सनम रे’अशा चित्रपटात ती दिसली. 
Read More
उर्वशी रौतेलाला मिळालं लोकसभेचं तिकिट, कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी? म्हणाली, "मला तिकीट ..." - Marathi News | bollywood actress urvashi rautela to join politics said i offered a ticket but not make any decision | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाला मिळालं लोकसभेचं तिकिट, कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी? म्हणाली, "मला तिकीट ..."

उर्वशी रौतेलानेही तिला तिकीट मिळाल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे उर्वशी राजकारणात एन्ट्री घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ...

JNU Teaser : "जेएनयू मै सरकार जिसकी होगी...", हिंदी सिनेमात झळकणार मराठी अभिनेता - Marathi News | jnu movie teaser released marathi actor siddharth bodke to play important role with urvashi rautela | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :JNU Teaser : "जेएनयू मै सरकार जिसकी होगी...", हिंदी सिनेमात झळकणार मराठी अभिनेता

"पाकिस्तानचा विझा मिलना आसान है...", JNU सिनेमाच्या टीझरमध्ये दिसली मराठमोळ्या अभिनेत्याची झलक ...

उर्वशी रौतेलाच्या 'JNU' चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा - Marathi News | uravshi rautela Jnu movie poster release marathi actor siddharth bodke to play important role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी रौतेलाच्या 'JNU' चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

उर्वशी रौतेलाबरोबर मराठी अभिनेता करणार काम, JNU सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला ...

उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी - Marathi News | Urvashi Rautela celebrates her birthday by cutting 24 carat gold cake worth Rs 3 Crore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उर्वशी रौतेलाने वाढदिवसाला कापला चक्क ३ कोटी रुपयांचा सोन्याचा केक, बघा केक आणला कोणी

24 Carat Gold Cake Worth Rs 3 Crore: बॉलीवूड सेलिब्रिटी उर्वशी रौतेलाचा (Urvashi Rautela) सोन्याचा बर्थ डे (birthday) केक नुसता पाहून आणि त्याची किंमत ऐकूनच सर्वसामान्यांचे डोळे दिपून गेले आहे....  ...

'यंदाच्या व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड मिळून जाईल...', उर्वशीनं पापाराझींना दिला आशीर्वाद, Video व्हायरल - Marathi News | Urvashi Rautela epic reaction after pap says he is single on valentine's day video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'यंदाच्या व्हॅलेंटाईनला गर्लफ्रेंड...', उर्वशीनं पापाराझींना दिला आशीर्वाद, Video व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) आपल्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं आहे. ...

अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘संस्कारी लूक’ पाहून नेटिझन्स अवाक्! मंदिरातील व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: Bollywood Actress Urvashi Rautela seen in a desi look after Ram Temple consecration ceremony video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा ‘संस्कारी लूक’ पाहून नेटिझन्स अवाक्! मंदिरातील व्हिडीओ व्हायरल

उर्वशीचा अनोखा लूक पाहायला मिळतोय.  ...

मराठी अभिनेत्याला लॉटरी लागली! उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो होतोय व्हायरल - Marathi News | marathi actor siddharth bodke with bollywood actress urvashi rautela photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्याला लॉटरी लागली! उर्वशी रौतेलाबरोबरचा फोटो होतोय व्हायरल

अजय देवगणनंतर आता उर्वशी रौतेलासोबत स्क्रीन शेअर करणार मराठमोळा अभिनेता? फोटो व्हायरल ...

जॅकलीन फर्नांडिसने उर्वशी रौतेलाची स्टाइल केली कॉपी; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी - Marathi News | jacqueline-fernandez-copied-urvashi-rautela-style-fans-immediately-caught-the-theft | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅकलीन फर्नांडिसने उर्वशी रौतेलाची स्टाइल केली कॉपी; नेटकऱ्यांनी पकडली तिची चोरी

Jacqueline fernandez: जॅकलीनने उर्वशी रौतेला हिला कॉपी केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली आहे. ...