lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया

Urvashi dholakia, Latest Marathi News

उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.
Read More
उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो - Marathi News | Actor urvashi dholakia bikini look bold pictures share on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी करतेय गोव्यात व्हॅकेशन एन्जॉय, पाहा तिचे हॉट फोटो

सध्या उर्वशी गोव्यामध्ये मैत्रिणींसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय. ...

ही अभिनेत्री सतराव्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई, घटस्फोटानंतर करतेय एकटी मुलांचा सांभाळ - Marathi News | Urvashi Dholakia's Love Life Ahead Of 'Nach Baliye 9', she got Married At 16 Only To Be A Single Mom Later | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही अभिनेत्री सतराव्या वर्षी बनली जुळ्या मुलांची आई, घटस्फोटानंतर करतेय एकटी मुलांचा सांभाळ

या अभिनेत्रीचे वयाच्या 16 व्या वर्षी लग्न झाले होते. ती केवळ सतरा वर्षांची असताना तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. लग्नाच्या काहीच महिन्यानंतर तिच्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला. ...

उर्वशी ढोलकियाच्या रेड हॉट बिकीनीत मादक अदा, तुम्हालाही करतील फिदा - Marathi News | Urvashi Dholakia Hot Bikini Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी ढोलकियाच्या रेड हॉट बिकीनीत मादक अदा, तुम्हालाही करतील फिदा

फोटोंमध्ये ती खूप गॉर्जिअस दिसत असल्याच्या प्रतिक्रीया तिचे चाहते देताना दिसतायेत. हॉट फोटोंमुळे सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा बोलबाला पाहायला मिळतोय. ...

‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री! - Marathi News | urvashi dholakias son to work with aayushmann khurranas next film with ekta kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘कोमोलिका’च्या मुलांना मिळाला बिग ब्रेक! एकता कपूरच्या कंपूत झाली एन्ट्री!

टीव्ही जगतात ‘कोमोलिका’ या नावाने ओळखली जाणारी अभिनेत्री उर्वशी ढोलकिया हिची जुळी मुले क्षितीज व सागर हे दोघेही आईच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करत आहेत. ...

'नजर'मध्ये दिसणार अंकुश नय्यर - Marathi News | Ankush Nayyar will seen in 'Nazar' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नजर'मध्ये दिसणार अंकुश नय्यर

या मालिकेत एका अतिशय महत्त्वाच्या भूमिकेसाठी अंकुरची निवड करण्यात आली आहे. नजरमध्ये उर्वशी ढोलकिया चेटकीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ...