उर्वशी ढोलकिया मराठी बातम्या | Urvashi Dholakia, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 04:54 AM

  मॉरिशसच्या किनाऱ्याजवळ कार्गो जहाजातून मोठी तेलगळती; आतापर्यंत १ हजारपेक्षा अधिक टन समुद्रात

 • 04:17 AM

  दोन स्फोटांनी हादरलेल्या लेबनॉनला फ्रान्सकडून २५० मिलियन युरोची मदत दिली जाणार; दात्यांच्या ऑनलाईन परिषदेत निर्णय

 • 03:45 AM

  केरळमध्ये भूस्खलनात मृत पावलेल्यांची संख्या ४२ वर; इडुक्की, मलाप्पुरम, वायनाडमध्ये रेड अलर्ट जारी

 • 03:13 AM

  दिल्ली: स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीत कडेकोड बंदोबस्त; अनेक ठिकाणी गाड्यांची तपासणी सुरू

 • 02:52 AM

  पश्चिम आफ्रिका खंडातील नायगरमध्ये आठ फ्रेंच पर्यटकांची गोळ्या घालून हत्या

 • 02:27 AM

  तिरुपती देवस्थान ११ जूनला दर्शनासाठी खुलं केल्यापासून ७४३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; तिघांचा मृत्यू

 • 01:58 AM

  मुंबई- केम्प्स कॉर्नरजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतुकीच्या मार्गात बदल

 • 01:24 AM

  कोरोनाचा थेट परिणाम केंद्र आणि राज्य सरकारांच्या तिजोरीवर; १० लाख कोटींचा तुटवडा जाणवणार- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

 • 12:58 AM

  लेबनॉन- बैरुत स्फोटानंतर वाढता जनक्षोभ; माहिती मंत्र्यांपाठोपाठ पर्यावरण मंत्र्यांचाही राजीनामा

 • 12:29 AM

  भाईंदर पश्चिमेच्या बालाजी नगर नाक्यावर अपघात; चालकाचा ताबा सुटल्यानं कार शटर तोडून दुकानात घुसली; पदपथावरील मजूर गंभीर जखमी

 • 12:09 AM

  उल्हासनगर शहरातील प्रेस बाजारातील रोशन प्रेस दुकानाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

 • 11:31 PM

  उत्तर प्रदेशातल्या २० जिल्ह्यांमधील ८०० हून अधिक गावांना पुराचा फटका; अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

 • 11:09 PM

  उद्या दुपारी साडे तीन वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'आत्मनिर्भर भारत सप्ताह' लॉन्च करणार

 • 11:03 PM

  "वेळीच जागे व्हा; तुम्ही पुतळा हटवला! पण...", छत्रपती संभाजीराजेंचा कर्नाटक सरकारला इशारा

 • 10:53 PM

  जळगाव: सातगाव डोंगरी येथील जुगार अड्ड्यावर रविवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी धाड टाकून २ लाख ३३ हजार ६५० रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे.

All post in लाइव न्यूज़