lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्वशी ढोलकिया

उर्वशी ढोलकिया

Urvashi dholakia, Latest Marathi News

उर्वशी ढोलकिया वयाच्या आठव्या वर्षी 'वक्त की रफ्तार' या मालिकेत काम करण्याची संधी तिला मिळाली.विविध मालिका आणि सिनेमांमध्ये तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्या आहेत.'देख भाई देख' आणि 'शक्तीमान' अशा मालिकांमध्येही उर्वशीच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. तिला खरी ओळख मिळवून दिली ती 'कसोटी जिंदगी'च्या कोमोलिकानेच.
Read More
वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री - Marathi News | Urvashi dholakia became mother at 17 divorce in two years set to comeback onscreen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या १७ व्या वर्षी बनली आई, २ वर्षात घटस्फोट, पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहिली ही टीव्ही अभिनेत्री

लग्नानंतर दोनच वर्षांनी ती पतीपासून विभक्त झाली. त्यानंतर तिने लग्न केले नाही. ...

वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ - Marathi News | Urvashi Dholakia's Twins, Kshitij And Sagar Want Her To Get Married Or Date Someone At The Age Of 41 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ४१ वर्षी अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात? सिंगल मदर बनत करते दोन्ही मुलांचा सांभाळ

स्टार प्लसच्या प्रसिद्ध मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये उर्वशी ढोलकिया कोमोलिकाच्या भूमिकेत दिसली होती. ...

IN PICS : चाळीशी ओलांडलेली उर्वशी ढोलकिया पुन्हा करणार लग्न? वाचा, काय म्हणाली ‘कोमोलिका’ - Marathi News | IN PICS: urvashi dholakia hints wedding plans says my children want me to settle down. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : चाळीशी ओलांडलेली उर्वशी ढोलकिया पुन्हा करणार लग्न? वाचा, काय म्हणाली ‘कोमोलिका’

वयाच्या 16 व्या वर्षीच उर्वशीचे लग्न झाले. 17 व्या वर्षी तिने जुळ्या मुलांना जन्म दिला आणि यानंतर काहीच महिन्यांनी तिचा पतीसोबत घटस्फोट झाला. तेव्हापासून उर्वशी सिंगल मदर बनून दोन्ही मुलांचा सांभाळ करतेय. ...

उर्वशी ढोलकियाच्या या बिकनी फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा,पाहा हे फोटो - Marathi News | Urvashi Dholakias Swimwear pool photos goes viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :उर्वशी ढोलकियाच्या या बिकनी फोटोची रंगलीय सगळीकडे चर्चा,पाहा हे फोटो

स्ट्रेच मार्क्समुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशी ढोलकियाने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो - Marathi News | Urvashi Dholakia shared glamorous swimsuits photos after trolled on stretch marks | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्ट्रेच मार्क्समुळे ट्रोल झाल्यानंतर उर्वशी ढोलकियाने पुन्हा शेअर केला बिकनीतील फोटो

या अभिनेत्रीच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, चाहत्यांचीही हटत नाही नजर - Marathi News | Urvashi Dholakia beautiful Morning Selfie captivated the fans, Even the fans did not take their eyes off it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या अभिनेत्रीच्या मॉर्निंग सेल्फीने चाहत्यांना घातली भुरळ, चाहत्यांचीही हटत नाही नजर

उर्वशीने अतिशय लहान वयात तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. केवळ सहा वर्षांची असताना ती लक्स साबणाच्या जाहिरातीत झळकली होती. त्यानंतर तिने 'देख भाई देख' या प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. ...

Hotness Alert! ...! उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार - Marathi News | urvashi dholakia shares her recent pool pictures in hot swimsuit-ram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! ...! उर्वशी ढोलकियाच्या फोटोंवरून नजर नाही हटणार

टीव्हीची कमोलिका भलतीच हॉट ...

मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार - Marathi News | Urvashi Dholakia Gets Diagnosed With Tennis Elbow Amid COVID-19 Lockdown TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोबाईलचा अतिवापर या अभिनेत्रीला पडला महागात, झाला गंभीर आजार

मोबाईलच्या अतिवापरामुळे ही अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना ...