अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते. Read More
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर तिच्या प्रेगन्सीपासूनच चर्चेत आहे. गरोदरपणा, बाळंतपण आणि त्यानंतरची तिची प्रत्येक पोस्ट महिलांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. ...
बाळांतपणानंतर तब्येतीत झालेला बदल स्विकारा. डिलेव्हरीनंतर सपाट पोट घेऊन कुणीच कधीच घरी येत नसतं. त्यामुळे आपल्याही बाबतीत तसं होणार नाही, हे वास्तव समजून घ्या, असं सांगतेय अभिनेत्री उर्मिला निंबाळकर. ...