लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्मिला निंबाळकर

Urmila Nimbalkar Latest news, मराठी बातम्या

Urmila nimbalkar, Latest Marathi News

अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावप प्रसिद्ध आहे. उर्मिलाने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
Read More
'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट - Marathi News | marathi actress Urmila wrote a special post while sharing the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट

युट्यूबवर आपला दबदबा निर्माण करणारी उर्मिला इन्स्टाग्रामवरही सक्रीय असून कायम नवनवीन व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असते. ...

Urmila Nimbalkar : - तर आता मी साडीत सेक्सी पोझ पण द्यायची नाही का? उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress Urmila Nimbalkar latest post slams trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :- तर आता मी साडीत सेक्सी पोझ पण द्यायची नाही का? उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

Urmila Nimbalkar : उर्मिलाचे व्हिडीओ, फोटो तुफान व्हायरल होतातच, पण सध्या तिच्या ‘नारी इन सारी’ फोटोशूटची चर्चा आहे. यावरून काहींना तिला ट्रोलही केलं आहे. या ट्रोलर्सला तिने सणसणीत उत्तर दिलं आहे. ...

'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत - Marathi News | actress urmila nimbalkar share her youtube journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बंद करू चॅनल'; उर्मिला निंबाळकरने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Urmila nimbalkar: उर्मिला प्रसिद्ध युट्यूबर असण्यासोबतच एक लोकप्रिय अभिनेत्रीदेखील आहे. ...

कसं वाटतं आईपण उर्मिला?; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिलं उत्तर - Marathi News | marathi actress urmila nimbalkar celebrate first Mother’s Day share special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं वाटतं आईपण उर्मिला?; अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिलं उत्तर

Urmila nimbalkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली उर्मिला कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असते. मात्र, यावेळी तिने तिचा आई झाल्यानंतरचा एक्स्पिरिअन्स शेअर केला आहे. ...

'लय फास्ट संपतं आयुष्य..'; 'या' खास व्यक्तीसाठी उर्मिला निंबाळकरची हटके पोस्ट - Marathi News | marathi actress Urmila Nimbalkar's special post for this person | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लय फास्ट संपतं आयुष्य..'; 'या' खास व्यक्तीसाठी उर्मिला निंबाळकरची हटके पोस्ट

Urmila nimbalkar: यावेळी उर्मिलाने लेकासाठी किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर आणखी एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ...

'त्याला लाज नाही वाटत'; उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress urmila nimbalkar share post for her husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याला लाज नाही वाटत'; उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत

Urmila nimbalkar: एका चिमुकल्या बाळाचं संगोपन करण्यासोबतच ती तिच्या करिअरची गाडीही तितक्याच लिलया पद्धतीने सांभाळत आहे. त्यामुळे अनेकदा तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. तर, काही वेळा काही जण तिला ट्रोलही करतात. ...

कधी वाटलं नव्हतं... कळकट्ट, पोटाचा घेर असलेला आयुष्याचा काळ..., उर्मिला निंबाळकरची पोस्ट चर्चेत - Marathi News | actress urmila nimbalkar share-a photo with her son 13th week of postpartumught | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी वाटलं नव्हतं... कळकट्ट, पोटाचा घेर असलेला आयुष्याचा काळ..., उर्मिलाची पोस्ट चर्चेत

Urmila Nimbalkar :उर्मिलाने पुन्हा एकदा आपल्या बाळासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत उर्मिलाने लिहिलेल्या कॅप्शननेही सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. ...

उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली... - Marathi News | marathi actress youtuber urmila nimbalkar share her baby's first photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्मिला निंबाळकरने शेअर केला बाळाचा पहिला फोटो; म्हणाली...

Urmila nimbalkar : उर्मिलाने पहिल्यांदाच तिच्या बाळाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या बाळाचे तीन भन्नाट फोटो शेअर केले आहेत. ...