लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उरी

उरी, मराठी बातम्या

Uri movie, Latest Marathi News

‘उरी’ अभिनेता विकी कौशल मुलीसोबत करतोय फ्लर्ट; व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Flirt working with 'Uri' actor Vicky Kaushal girl; Video viral! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘उरी’ अभिनेता विकी कौशल मुलीसोबत करतोय फ्लर्ट; व्हिडीओ व्हायरल!

त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने त्याने जिंकली. त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत तो एका मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसतोय. ...

डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश - Marathi News | Vicky Kaushal shares picture of mutton platter named 'How's The Josh' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डायलॉग नाही, आता हॉटेलमध्ये मिळणार How'S The Josh नावाची डिश

होय, एका हॉटेलमध्ये एका पदार्थाला ‘हाऊज द जोश’  हे नाव देण्यात आले आहे. ...

'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक - Marathi News | Vicky kaushal sheds 13 kilos in 3 months for sardar udham singh biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सरदार उधम सिंग'च्या बायोपिकसाठी विक्की कौशल अशी घेतोय मेहनत, वाचून तुम्हीही कराल कौतूक

विक्की कौशलने कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले आहे. उरी सिनेमानंतर विक्की कौशल हे नाव एक रात्रीत घराघरात पोहोचले. ...

फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन - Marathi News | Do you know this little girl sitting in the fridge? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फ्रिजमध्ये बसलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आता आहे लाखों तरुणींच्या दिल की धडकन

ओळखा पाहू, बालपणीच्या या फोटोतील बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याला ...

Independence Day 2019 : स्वातंत्र्य दिनादिवशी पाहू शकतात हे देशभक्तीपर हिंदी चित्रपट - Marathi News | Independence Day 2019: A patriotic Hindi movie you can watch on Independence Day | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Independence Day 2019 : स्वातंत्र्य दिनादिवशी पाहू शकतात हे देशभक्तीपर हिंदी चित्रपट

हिंदी चित्रपटसृष्टीनं देखील एकापेक्षा एक दमदार देशभक्तीवर आधारीत चित्रपट बनविले आहेत. ...

कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ - Marathi News | FILMMAKERS RUSH TO REGISTER MOVIE TITLES LIKE 'ARTICLE 370' AND 'KASHMIR HAMARA HAI' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कलम 370 हटवण्याची घोषणा झाल्यानंतर बॉलिवूडमध्ये लागलीय या गोष्टीसाठी चढाओढ

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता बॉलिवूडच्या निर्मात्यांमध्ये एका गोष्टीसाठी चढाओढ लागली आहे. ...

विकी कौशल भारतीय जवानांसोबत घालवतोय वेळ, पाहा त्याचे फोटो - Marathi News | Vicky Kaushal elated to spend time with Indian Army | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी कौशल भारतीय जवानांसोबत घालवतोय वेळ, पाहा त्याचे फोटो

विकी कौशल आता भारत-चीन सीमेवरील सैनिकांसोबत काही दिवस राहाणार आहे. विकीच्या इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटद्वारे त्याने ही माहिती दिली आहे. ...

कारगिल विजयदिनानिमित्त ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ पाहा माेफत - Marathi News | See 'Uri-The Surgical Strike' for free on occasion of kargil victory | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारगिल विजयदिनानिमित्त ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ पाहा माेफत

कारगिल विजयदिनानिमित्त उरी द सर्जिकल स्ट्राईक सिनेमा पाहता येणार माेफत ...