लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्या

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
उघडपणे बघू शकत नाही इतका बोल्ड LSD 2 चा टिझर, रिअ‍ॅलिटी शोमागील काळी बाजू येणार समोर - Marathi News | A teaser of LSD 2 directed by Dibakar Banerjee Ektaa R Kapoor mouni roy urfi javed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उघडपणे बघू शकत नाही इतका बोल्ड LSD 2 चा टिझर, रिअ‍ॅलिटी शोमागील काळी बाजू येणार समोर

LSD 2 चा बोल्ड आणि धाडसी विषय असलेला टिझर रिलीज झालाय. LSD 2 निमित्ताने इंटरनेट युगातील अनोखी कहाणी समोर येणार आहे ...

शाहरुखच्या नावाखाली उर्फीने सगळ्यांना गंडवलं! व्हायरल सेल्फीमागचं सत्य नेमकं काय? - Marathi News | Urfi javed selfie with shahrukh khan know the reality behind urfi srk selfie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुखच्या नावाखाली उर्फीने सगळ्यांना गंडवलं! व्हायरल सेल्फीमागचं सत्य नेमकं काय?

विविध फॅशन करुन सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या उर्फीने शाहरुख खानसोबत फोटो शेअर करताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला ...

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Uorfi Javed shared a video of herself performing Hawan ahead of the Ram Mandir Pran Pratishtha ceremony. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह; उर्फी जावेदच्या घरी होमहवन; व्हिडीओ व्हायरल

उर्फी जावेद हिची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. ...

उर्फी जावेदला काय झालं? हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | What happened to Urfi Javed? Fans were shocked to see the picture in the hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदला काय झालं? हॉस्पिटलमधला फोटो पाहून चाहते झाले हैराण

Uorfi Javed : उर्फी जावेद हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये ती हॉस्पिटलच्या बेडवर पाहायला मिळाली होती. ...

बिग बॉस फेम 'या' व्यक्तीने उर्फीला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली - 'Love You Too...' - Marathi News | Puneet Superstar Confesses His Love For Urfi Javed In Viral Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस फेम 'या' व्यक्तीने उर्फीला घातली लग्नाची मागणी, अभिनेत्री म्हणाली - 'Love You Too...'

'बिग बॉस OTT २' मध्ये सहभागी झालेल्या एका व्यक्तीने उर्फी जावेदला लग्नासाठी प्रपोज केले आहे. ...

उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं होतं सस्पेंड; नेमकं काय घडलं? - Marathi News | Urfi Javed Instagram account gets suspended, actress gets it revived | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदचं इंस्टाग्राम अकाऊंट झालं होतं सस्पेंड; नेमकं काय घडलं?

उर्फीचं इंस्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झालं. पोस्ट शेअर करत तिने यासंदर्भात माहिती दिली. ...

'मी गेल्यानंतर याला सर्वांनी मिळून मारा,' उर्फी जावेद अचानक कुणावर भडकली? बघा VIDEO - Marathi News | After I leave, beats him urfi javed reaction when paparazzi clicked her photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी गेल्यानंतर याला सर्वांनी मिळून मारा,' उर्फी जावेद अचानक कुणावर भडकली? बघा VIDEO

बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये ती साधारणपणे आठवडाभरच होती. पण तिच्या सारखे प्रसिद्ध कुणीही झाले नाही. ...

अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद पोहोचली अमृतसरला, सुवर्ण मंदिराचं घेतलं दर्शन - Marathi News | Urfi Javed took blessings from amritsar golden temple spotted in simple look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अटकेच्या प्रकरणानंतर उर्फी जावेद पोहोचली अमृतसरला, सुवर्ण मंदिराचं घेतलं दर्शन

उर्फीचा हा लुक बघून नेटकरी तर शॉक झालेत. ...