लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उर्फी जावेद

Urfi Javed Latest news in Marathi, मराठी बातम्या

Urfi javed, Latest Marathi News

Urfi Javed उर्फी जावेद टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र ८ व्या दिवशीच ती घरातून बाहेर पडली होती. या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.
Read More
'मला उर्फी प्रचंड आवडते, ती बोल्ड अन्...'; हनी सिंगने उर्फी जावेदबाबत केलेल्या विधानाची चर्चा   - Marathi News | Singer Honey Singh has praised Urfi Javed. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला उर्फी प्रचंड आवडते, ती बोल्ड अन्...'; हनी सिंगने उर्फी जावेदबाबत केलेल्या विधानाची चर्चा  

गायक हनी सिंग यांनी उर्फी जावेदचं कौतुक केलं आहे. ...

Urfi Javed : उर्फी जावेदही झाली 'बेशरम', भगवा ड्रेस घालून पोस्ट केला व्हिडिओ; पठाणच्या वादात उर्फीची उडी - Marathi News | urfi-javed-wears-saffron-color-dress-posts-video-on-social-media-netizens-react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फी जावेदही झाली 'बेशरम', भगवा ड्रेस घालून पोस्ट केला व्हिडिओ

एकीकडे उर्फीची चर्चा तर दुसरीकडे पठाण सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्याचा वाद. ...

Uorfi Javed : "आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss"; उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं - Marathi News | Uorfi Javed one more tweet to slams BJP Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आपण लवकरच मैत्रिणी होऊ चित्रूsss"; उर्फी जावेदने पुन्हा चित्रा वाघ यांना डिवचलं

Uorfi Javed And BJP Chitra Wagh : उर्फी जावेदने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

एकतर मी आत्महत्या करेन किंवा...; चित्रा वाघ वादावर उर्फीचं गंभीर विधान - Marathi News | Either I commit suicide or; Urfi javed's serious statement on Chitra Vagh controversy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकतर मी आत्महत्या करेन किंवा...; चित्रा वाघ वादावर उर्फीचं गंभीर विधान

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी बोल्ड कपडे घालून आल्यामुळे उर्फी जावेदवर टीका होत असते ...

Uorfi Javed: उर्फीला काय झाले? डोळा सुजलेला, केस विस्कटलेल्या अवस्थेत दिसली; Video पाहून सारेच शॉक झाले - Marathi News | What happened to Uorfi Javed? The eye was seen swollen, the hair disheveled; Everyone was shocked after seeing the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उर्फीला काय झाले? डोळा सुजलेला, केस विस्कटलेल्या अवस्थेत दिसली; Video पाहून सारेच शॉक झाले

उर्फीचा मंगळवारी रात्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लेट नाईट डिनरसाठी ती पोहोचली होती. ...

कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला - Marathi News | Is there a law to slap someone or not Chitra Wagh by Vidya Chavan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणाला थोबडवायला कायदा आहे की नाही? विद्या चव्हाण यांचा चित्रा वाघ यांना टोला

कोणी कसले कपडे घातले म्हणून समजा बिघडला, असे मला वाटत नाही ...

Chitra Wagh-Urfi Javed : 'संजय आठवतोय का..? उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका - Marathi News | Chitra Wagh-Urfi Javed: Do you remember Sanjay rathod? Urfi Javed's criticism of Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय आठवतोय का..? उर्फी जावेदची चित्रा वाघ यांच्यावर बोचरी टीका

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यात सध्या नवीन वादाला तोंड फुटले आहे. ...

Chitra Wagh : "समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Sushma Andhare Over Uorfi Javed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो"; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून सुषमा अंधारेंना खोचक टोला

BJP Chitra Wagh Slams Sushma Andhare : "स्री शिक्षित व्हावी, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा लेकी अभिप्रेत होत्या का?" असा सवालही विचारला आहे. ...