लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्रीय लोकसेवा आयोग

UPSC News

Upsc, Latest Marathi News

युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते.
Read More
UPSC ने दिली हुलकावणी,कंडक्टरच्या मुलाची MPSC तून 'उप-जिल्हाधिकारी' पदाला गवसणी - Marathi News | UPSC dismisses conductor's son, seeks Deputy Collector post from MPSC | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :UPSC ने दिली हुलकावणी,कंडक्टरच्या मुलाची MPSC तून 'उप-जिल्हाधिकारी' पदाला गवसणी

तालुक्यातील बोर्डा येथील आपदेव शेळके हे कळंब आगारात वाहक म्हणून कार्यरत होते.मागच्या तीन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शेळके यांना श्रीकांत, प्रशांत व रविंद्र ही तीन मुलं. ...

तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत - Marathi News | Marathmole Mahesh Bhagwat as Additional Director General of Police of Telangana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तेलंगणाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी महाराष्ट्रपुत्र महेश भागवत

महेश मुरलीधर भागवत हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी गावचे आहेत. शिक्षक वडिलांच्या या मुलाने सिव्हील इंजिनिअरींगचे शिक्षण घेतले होते. ...

UPSC परीक्षांची तारीख ठरली, लोकसेवा आयोगाकडून वेळापत्रक जाहीर - Marathi News | UPSC exams scheduled, schedule announced by Public Service Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UPSC परीक्षांची तारीख ठरली, लोकसेवा आयोगाकडून वेळापत्रक जाहीर

लोकसेवा आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन युपीएससीच्या पूर्व परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यापूर्वी ३१ मे रोजी ही परीक्षा घेण्यात येणार होती ...

पोलीस हवालदाराची पोरगी IAS झाली; सातारच्या बोरी गावच्या स्नेहल धायगुडेची आकाशाला गवसणी - Marathi News | The police constable's daughter Snehal Dhayagude become IAS Success Story pnm | Latest career News at Lokmat.com

करिअर :पोलीस हवालदाराची पोरगी IAS झाली; सातारच्या बोरी गावच्या स्नेहल धायगुडेची आकाशाला गवसणी

खंडाळा तालुक्यातील बोरी गावची मुलगी स्नेहल धायगुडे हिने वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस परीक्षेत यश संपादन केले ...

व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली - Marathi News | brother day! brother Filled UPSC form without telling Anu kumari, became IAS hrb | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :व्वा भाई व्वा! भावाने न सांगताच UPSC चा फॉर्म भरला; बहीण आयएएस झाली

अनु कुमारी यांनी २०१७ च्या युपीएससी बॅचमध्ये दुसरी रँक मिळविली होती. यासाठी त्यांना त्यांच्या भावाने प्रेरित केले होते. वाचा एका आयएएस अधिकारी बहिणीची कहानी,,, ...

Police चा फुल फॉर्म काय?; UPSC मुलाखतीत 'अशा' प्रश्नांची उत्तर देताना अनेकांची भंबेरी उडते! - Marathi News | The question asked in the IPS interview, what is the full form of Police ?; pnm | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Police चा फुल फॉर्म काय?; UPSC मुलाखतीत 'अशा' प्रश्नांची उत्तर देताना अनेकांची भंबेरी उडते!

प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी - Marathi News | ias success story of pratap singh raghaw SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेरणादायी! व्याजाने पैसे घेऊन केली UPSC ची तयारी; IAS होऊन शेतकरी पुत्राची नेत्रदीपक भरारी

आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे व्याजाने पैसे उधार घेऊन UPSC ची तयारी केली आणि परीक्षेत अव्वल यश मिळवत IAS होण्याचं स्वप्न पूर्ण केलं. ...

Coronavirus: केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा लांबणीवर; ३१ मे टळली - Marathi News | Coronavirus: Central Public Service Commission's preliminary examination postponed; May 31 missed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्राथमिक परीक्षा लांबणीवर; ३१ मे टळली

२० मेनंतर आढावा घेऊन तारीख जाहीर केली जाणार ...