युपीएसएसी (UPSC) म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांद्वारे आयएएस, आयपीएस आणि आयएफएस (IAS, IPS and IFS) या सेवांसाठी उमेदवार निवडले जातात. या परीक्षांनाच सिव्हिल सेवा परीक्षा (Civil Services Examination) असे म्हणतात. यूपीएससी, प्रिलिम्स, मेन आणि व्यक्तिमत्त्व चाचणी किंवा मुलाखत अशा तीन टप्प्यात दरवर्षी ही परीक्षा घेण्यात येते. Read More
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण न्यायालयाने रद्द केल्यानंतर सारथीचा मुद्दा चांगलाच पुढे आला होता. सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणात सवलती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागला. दशकभरात एमपीएससी उत्तीर्ण होण्याचाही टक्का वाढताना दिसतो. यंदा पहिल्यांदाच अंशुमन यादव, देवव्रत मेश्राम, आदित्य जीवने, सुबोध मानकर या चार युवकांनी देशातील सर्वोच्च संघ लोकस ...
दिव्या ही गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या होय. शुक्रवारी यूपीएससीचा निकाल जाहीर झाला. त्यात दिव्या उत्तीर्ण झाली असून, तिला ३३८ रँक मिळाला आहे. दिव्याची आई जिल्हाधिकारी, तर वडील नाशिक जि. प.मध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. ...
UPSC Topper Shubham Kumar : शुभम सहावीत असताना त्याच्या आयुष्यात घडलेल्या एका घटनेने त्याचं आयुष्यच बदललं आहे. शुभमने आपल्या मुलाखतीतून यशाची रहस्यं उलगडली. ...