विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. ...
कोरोनामुळे राज्यातील पारंपरिक सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन पोर्टल अॅप्लिकेशनचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत आहेत... ...
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी डॉ. बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. ...
AMU scholar claims his PhD degree was revoked for praising PM Modi : मीडियामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केल्यामुळे विद्यापीठाकडून पदवी परत करण्यास सांगितले जात आहे, असा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे. ...
पीजी डिप्लोमा कोर्सदेखील पुरवणी अर्थसंकल्पात दुरुस्ती करताना शब्दांची फेरफार केली आहे. परफाॅर्मिंग आर्टसाठी झालेल्या खर्चाचे स्पष्टीकरण विचित्र असल्याचे ते म्हणाले. मायक्रोबॉलॉजीसाठी वाढीव खर्च दोन लाखांवरून चार लाख दाखविण्यात आला. साहित्याची ने-आण व ...
कोरोनाच्या दोन वर्षांत विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला नाही, असा आरोप कर्मचारी संघाच्यावतीने करण्यात आला आहे. ...
विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्यात, यासाठी स्थानिक गाेंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी १६ नाेव्हेंबरपासून काळ्याफिती लावून आंदाेलन करीत आहेत. तिसऱ्या दिवशीही आंदाेलन सुरुच हाेते. ...