गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १८ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे विद्यापीठातील प्रशासकीय कामकाज ठप्प पडले आहे. ...
काळी फित आंदोलन, एक दिवसाचा लाक्षणिक संप, त्यानंतर १३ व १४ डिसेंबर रोजी विभागीय सहसंचालक कार्यालयात साखळी उपोषण करण्यात आले हाेते. त्यानंतर आता बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदाेलनात विद्यापीठात कार्यरत गोंडवाना विद्यापीठ कर्मचारी संघटन ...
महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघ, तसेच महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीतर्फे राज्यभर कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी संघटनांना समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर गतव ...
Adar Poonawala : कोरोनावरील कोविशिल्ड लस बनविणारी पहिली भारतीय कंपनी म्हणून पुण्याच्या सीरम इंस्टीट्यूटने जगभर वाहवा मिळवली. भारतासह विदेशातही त्यांनी कोविशिल्ड लसीची पूर्तता केली ...
विद्यापीठाने हिवाळी परीक्षा अर्ज सादरीकरण्याच्या तारखेत मुदतवाढ देण्याचा निर्णय १० डिसेंबर रोजी घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, परीक्षा अर्ज १४ ते १६ डिसेंबरपर्यंत ऑनलाईन सादर करावे लागणार आहे. ...
कोरोनामुळे राज्यातील पारंपरिक सार्वजनिक विद्यापीठे व महाविद्यालये विद्यार्थ्यांना विविध ऑनलाइन पोर्टल अॅप्लिकेशनचा वापर करून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देत आहेत... ...
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्यारी यांनी बुधवारी डॉ. बोकारे यांची गोंडवाना विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नियुक्ती केली. डॉ. बोकारे यांची नियुक्ती पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी करण्यात आली आहे. ...