माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
वैद्यकीय शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संशोधन शिक्षणाची पुरेशी साधने आणि संधी उपलब्ध व्हावीत, यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने स्कील लॅब सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच संशोधनासाठी डिजिटल अभ्यासक्रम, आयुष रिसर्च तसेच अवयवदान, कुपोषण उपक् ...
विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थसंकल्पास मंजुरी दिली. गोंडवाना विद्यापीठ आणि ...
विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासिता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या १०,०६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. ...
रशिया व युक्रेन या देशांतील युद्धामुळे वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी मदतीच्या दृष्टिकोणातून राज्य सरकार पंतप्रधानांसोबत राज्यपालांच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. यासंदर्भात आरोग्य विद्यापीठाने प ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात मुंबईतील विविध वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सर्वाधिक सुवर्णपदकांची कमाई करीत बाजी मारली, तर पुण्यातील विद्यार्थ्यांनी १२ सुवर्णपदक मिळविले असून, नाशिकमधील अर्चना कोडीलकर, कादंबरी ...