लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार! - Marathi News | Students will know their marks in 20 days after the end of the paper | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेपर संपल्यानंतर २० दिवसांत विद्यार्थ्यांचे गुण समजणार!

परीक्षा संपताच पेपर तपासणीला सुरुवात होईल आणि पुढील २० दिवसांत विद्यापीठाला विद्यार्थ्यांचे गुण कळलेले असतील, अशा पद्धतीने वेळापत्रक तयार केले गेले आहे. त्यासाठी प्राध्यापकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी! - Marathi News | four year degree course it will be called an honours degree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी!

नवीन धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राहणार असून, त्याला ‘ऑनर्स’ पदवी म्हटले जाणार आहे. ...

निकालच नाही, विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे? - Marathi News | There is no result, who should the students ask for justice? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकालच नाही, विद्यार्थ्यांनी न्याय मागायचा कुणाकडे?

तृतीय वर्ष विधि शाखेतील विद्यार्थी निकालाच्या चिंतेत, संघटना संतप्त ...

२०० विद्यार्थ्यांना मिळाले चक्क शून्य मार्कच; विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला - Marathi News | 200 students got almost zero marks; The students objected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०० विद्यार्थ्यांना मिळाले चक्क शून्य मार्कच; विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला

विद्यार्थ्यांना उर्वरित विषयांत चांगले गुण आहेत. मात्र, एकाच विषयात ०० आरआर गुण मिळाले आहेत ...

Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा... - Marathi News | Video: 10-12 dogs attack, 65-year-old man dies on the spot in AMU UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 10-12 कुत्र्यांच्या हल्ला, 65 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू; शरीरावर चिरफाडीच्या जखमा...

अलीगढ मुस्लिम विद्यापीठात ही घटना घडली, तिथे लावलेल्या CCTV मध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली. ...

समितीपश्चात मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, उपमुख्यमंत्र्याच्या आढाव्याने गती - Marathi News | Work class of Marathi Language University after the Committee; gets speed after the review under Dy CM Devendra Fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समितीपश्चात मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा, उपमुख्यमंत्र्याच्या आढाव्याने गती

उपलब्ध तात्पुरत्या व्यवस्थेमध्ये कारणार ...

UGC कडून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर; आता १८ विद्या आणि ६४ कलांनाही मिळणार क्रेडिट्स - Marathi News | National Credit Framework announced by UGC; Now 18 subjects and 64 arts will also get credits | Latest pune News at Lokmat.com

पुणे :UGC कडून नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जाहीर; आता १८ विद्या आणि ६४ कलांनाही मिळणार क्रेडिट्स

चार वर्षांची पदवी पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना २४० क्रेडिट घ्यावे लागतील, तर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी २८० क्रेडिटचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे... ...

मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा दोन महिन्यांत - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Working Class of Marathi Language University in two months - dy cm Devendra Fadnavis | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठी भाषा विद्यापीठाची कार्यकक्षा दोन महिन्यांत - उपमुख्यमंत्री फडणवीस

१५ दिवसांमध्ये समिती स्थापन, उपलब्ध कक्षात कामकाज सुरू करणार ...