लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ

University, Latest Marathi News

कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ? - Marathi News | Earn more profit by preparing dal from pulses, how to make dal? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कडधान्यांपासून डाळ तयार करून कमवा अधिक नफा, कशी कराल डाळ?

जात्यावर किंवा चक्कीवर कडधान्य भरडून डाळ तयार केली जाते. या डाळीचा उतारा ५८ टक्यांपेक्षा जास्त मिळत नाही कारण या पध्दतीत भरपूर प्रमाणात साल असलेली तसेच तुकडे झालेली डाळ तयार होते. अशावेळी डॉ. पं.दे.कृ.वि., अकोला ने डाळ प्रक्रिया यंत्र उपयुक्त ठरत आहे ...

मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्थायी समितीची कार्यकक्षा रुंदावली; पण... - Marathi News | mandate of the Standing Committee was widened But when will the meeting in university of mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये स्थायी समितीची कार्यकक्षा रुंदावली; पण...

सामाजिक-आर्थिकदृष्ट्या तक्रारींची दखल घेणार. ...

मुक्त विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर - Marathi News | Yashwantrao Chavan Open University, Nashik celebrated Savitribai Phule Jayanti | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात सावित्रीबाई फुले जयंती साजरी 

मुक्त विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले अध्यासनामार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती  साजरी करण्यात आली. ...

उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच - Marathi News | The trend of farmers is increasing towards cultivation of jackfruit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उत्पन्न वाढवायचेय? तर मग फणस लागवडीचे हे तंत्र वापराच

उष्ण व दमट हवामान फणस पिकास चांगले मानवते. या पिकाची डोंगर उताराच्या जमिनीत लागवड होऊ शकते. चांगला निचरा होणाऱ्या अथवा रेताह, पोयट्याच्या किंवा तांबड्या जमिनीतही फणसाची वाढ चांगली होते. फणसामध्ये विशिष्ट अशा प्रसारित केलेल्या जाती नाहीत. ...

सुरु हंगामासाठी ऊस लावताय; १०० टन उत्पादन देणारे कुठले आहेत वाण? - Marathi News | cultivation sugarcane for the regular season; Which variety will you choose? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सुरु हंगामासाठी ऊस लावताय; १०० टन उत्पादन देणारे कुठले आहेत वाण?

सुरू उसासाठी लवकर तसेच मध्यम पक्व होणाऱ्या वाणांची निवड करावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव शिफारस केलेले वाण. ...

आता कोकणातले तीळ खा; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले ‘कारळा’ तिळाचे नवे वाण - Marathi News | Konkan Agricultural University has developed a new variety of Karala Sesame | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :आता कोकणातले तीळ खा; कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केले ‘कारळा’ तिळाचे नवे वाण

कमी श्रम, कमी दिवस ...

कोकण कृषी विद्यापीठाने शोधली कारळा तेलबिया पिकाची नवी जात - Marathi News | Konkan Agricultural University has discovered a new variety of niger oilseed crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण कृषी विद्यापीठाने शोधली कारळा तेलबिया पिकाची नवी जात

काळाच्या ओघात तिळाचे पीक दुर्लक्षित झाले आहे. पारंपरिक तिळाच्या जाती वापरात असल्या तरी त्यांची उत्पादकता कमी आहे. त्यावर कोकण कृषी विद्यापीठाच्या शिरगाव येथील भात संशोधन केंद्राने 'कारळा' तिळावर संशोधन करून नवीन वाण विकसित केले आहे. ...

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर - Marathi News | andhra-pradesh-sanjamala-cuddapah-central-jail-prisoner-topped-university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीच्या हत्येप्रकरणी जन्मठेप; तुरुंगातून अभ्यास केला अन् बनला युनिव्हर्सिटी टॉपर

आंध्र प्रदेशातील कडप्पा तुरुंगातील कैद्याने विद्यापीठात पहिला येऊन सुवर्णपदक पटकावले. ...