प्रसिद्ध पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल यांनी ख्यातनाम हार्वर्ड विद्यापीठाला २५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली आहे. भारतासह दक्षिण अशियायी देशांशी संबंध वाढवावेत या उद्देशाने ही देणगी आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची सिनेट निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. विविध मतदारसंघामध्ये अकोला जिल्हय़ातून ३५ उमेदवार रिंगणात होते. सिनेट निवडणुकीसाठी १७ ऑक्टोबर रोजी अमरावती विद्यापीठात मतमोजणी होणार आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या रविवारी सिनेट निवडणुकीसाठी रालतो विज्ञान महाविद्यालयासह अकोट, पातूर येथील मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सिनेट निवडणुकीसाठी अकोल्यात अल्प म्हणजे केवळ ३९ टक्केच मतदान झाले. ...
जगातील टॉप 100 विद्यापीठांच्या यादीत भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश नाही. म्हणून आम्ही पुढील पाच वर्षात देशातील २० विद्यापीठांना १० हजार कोटी रुपयांचा निधी देणार आहोत, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ...