राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०४ वा दीक्षांत समारंभ रविवार ३ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या दीक्षांत समारंभात जी.एच.रायसोनी विधी महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल श्याम देवानी याला सर्वाधिक २० पदके व पारितोषिकांनी सन्मानित करण ...
जुन्या कायद्याच्या तुलनेत अनेक बदलांसह नवीन विद्यापीठ कायदा लागू झाला आहे. या कायद्यानुसार शिवाजी विद्यापीठाची अधिसभा व अन्य अधिकार मंडळांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना या मंडळांमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. ते ल ...
शिवाजी विद्यापीठातील सिंथेटिक ट्रॅकच्या परिसरात गुरुवारी सकाळी आग लागली. या ट्रॅक आणि त्याच्या परिसरातील स्वच्छतेचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. आग आटोक्यात आणण्यासाठी येथील विद्यापीठाच्या कर्मचारी, काही विद्यार्थ्यांची धावपळ उडाली. ...
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विद्यापीठ अधिनियमानुसार विविध प्राधिकरण मंडळ अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळावरील विविध सदस्यांकरिता निवडणूक घेण्यात येते. अंतिम मतदार यादी, ना ...
कुलगुरु डॉ.सिद्धार्थ विनायक काणे यांनी स्थापन केलेल्या विद्यापीठ सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आणि कराड येथील क्रिष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी १९८७ मध्ये मिळविलेल्या गांधी विचारधारा पदव्युत्तर पदविकेवरून ३० वर्षा ...
मुंबई : राज्यातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असली तरी संशोधन करणा-यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यापीठातील संशोधनाला चालना देणे आवश्यक आहे. ...