स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वा ...
सुमारे २५० परीक्षकांनी मूल्यांकनात त्रुटी, दोष ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. आता दोषी परीक्षकांची यादी तयार केली जात असून, कारवाईसाठी परीक्षा मंडळासमोर ही प्रकरणे ठेवली जातील. यात अमरावती, अकोला, बुलड ...
दरवर्षी २०० विद्यार्थ्यांना संगणकावर मराठीचा वापर करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. गेल्या तीन वर्षांमध्ये या उपक्रमांमध्ये सहा हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘मायमराठी’चा जागर करण्याचा मराठी विभागाचा हा उपक्रम आदर्शवत ठरणारा आहे. ...
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष पद्मविभुषण डॉ. अनिल काकोडकर, राज्यपालांचे प्रतिनिधी डॉ.सी.डी.माई, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर् ...
गोंडवाना विद्यापीठाने केलेल्या शुल्कवाढ, पुरवणी परीक्षा शुल्कवाढीमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. ‘कुलगुरू हमको पढने दो, देश आगे बढने दो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचे’, ‘अवैध शुल्कवाढ मागे घ्या’, अशी घोषणाबाजी अभाविपच्या पदाधिकाऱ्यांसह ...
शिक्षणातून आयुष्य घडविण्याऐवजी जीवनाला सार्थक बनविण्यावर भर असला पाहिजे, असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी केले. ...