लाखनी तालुक्यातील मिरेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत डमदेव कहालकर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून शैक्षणिक साहित्याची निर्मिती आणि त्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगारक्षम उपक्रम राबवितात. त्यांच्या या उपक्रमशील ...
महात्मा फुले कृषी विद्यापिठाचे कुलसचिव सोपान कासार यांचा कार्यकाल २६ फेबुवारी २०२० रोजी संपुष्टात आला आहे. तरी देखील कासार यांचे कामकाज सुरू आहे. कुलसचिव वादाच्या भोव-यात सापडले आहेत. त्यांची २४ फेबुवारीपासून सुरू झालेली चौकशी संपली आहे. महाराष्ट्र ...
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून दे ...
कोल्हापूर : शैक्षणिक संस्थाचालक, प्राध्यापक, कर्मचारी संघटनांचे अनेक प्रश्न शासकीय स्तरावर प्रलंबित आहेत. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांसमवेत संस्थाचालक, ... ...
येत्या ६ मार्च रोजी विद्यापीठाचा अर्थसंकल्प अधिसभेपुढे सादर होणार आहे. त्यानुसार प्रशासनाने तयारी चालविली असली तरी विरोधक अधिसभा सदस्यांनी काही प्रश्न, प्रस्तावांवर विद्यापीठ प्रशासनाची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. यात महाविद्यालयीन विभागाच्या उपक ...
स्थानिक नेहरू मैदानातून गंं्रथदिंडीला प्रारंभ झाला. पालखी सोहळ्यात वारकरी संप्रदाय, फेटेधारी मान्यवर मंडळी, टाळ-मृंदगांचा गजर, डीजेच्या तालावर युवक व युवतींचे नृत्य, नऊवारी पोषाख, तुतारीचा निनाद अशा अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन झाले. दुपारी ३ वा ...
सुमारे २५० परीक्षकांनी मूल्यांकनात त्रुटी, दोष ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड, मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. आता दोषी परीक्षकांची यादी तयार केली जात असून, कारवाईसाठी परीक्षा मंडळासमोर ही प्रकरणे ठेवली जातील. यात अमरावती, अकोला, बुलड ...