लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यापीठ

विद्यापीठ, मराठी बातम्या

University, Latest Marathi News

'गोंडवाना' विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पिळवणूक ; व्हाऊचर १८ हजारांचे, मिळतात १२ हजार - Marathi News | 'Gondwana' University employees are being exploited; vouchers worth 18 thousand, they get 12 thousand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'गोंडवाना' विद्यापीठात कर्मचाऱ्यांची पिळवणूक ; व्हाऊचर १८ हजारांचे, मिळतात १२ हजार

कुलगुरूंकडे तक्रार : कुलसचिवांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप ...

सघन कापूस लागवडीसाठी परभणी कृषी विद्यापीठ विकसित या दोन वाणांना मान्यता - Marathi News | Two varieties developed by Parbhani Agricultural University approved for high density cotton cultivation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सघन कापूस लागवडीसाठी परभणी कृषी विद्यापीठ विकसित या दोन वाणांना मान्यता

bt bg cotton 2 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित करण्यात आलेल्या एनएच २२०३७ बीटी बीजी २ व एनएच २२०३८ बीटी बीजी २ या दोन बीजी २ सरळ वाणांना लागवड शिफारस करण्यात आली आहे. ...

विद्यापीठे फक्त प्रमाणपत्रांचे कारखाने?; केवळ शिक्षण देणाऱ्या जागा म्हणून पाहणे थांबवले पाहिजे - Marathi News | Universities are just certificate factories?; We should stop seeing them as places that only provide education | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विद्यापीठे फक्त प्रमाणपत्रांचे कारखाने?; केवळ शिक्षण देणाऱ्या जागा म्हणून पाहणे थांबवले पाहिजे

आपली विद्यापीठे नक्की काय आहेत? - ‘सोयीस्कर खोटारडेपणाचे कारखाने’, की ‘गंभीर प्रश्न विचारण्यासाठी सुरक्षित जागा’; हे सतत तपासून पाहिले पाहिजे. ...

कृषी निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार; कृषी आयुक्तालयाचे नवीन निर्देश - Marathi News | Agricultural input complaints will be investigated within eight days; new instructions from the Agriculture Commissionerate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी निविष्ठा तक्रारी आठ दिवसांच्या आत तपासल्या जाणार; कृषी आयुक्तालयाचे नवीन निर्देश

शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध करुन देण्याची शासनाची जबाबदारी आहे. अनेक वेळा भेसळयुक्त, निकृष्ट निविष्ठामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. ...

विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला? - Marathi News | Editorial Special Articles Will foreign universities be useful to 'India' or 'Bharat'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?

विदेशी विद्यापीठांनी दर्जा व गुणवत्तेत तडजोड करून व्यवसायाला धंदा बनविले तर भविष्यात ‘विदेशी पदवीधारक’ बेरोजगारांची भर पडण्याचा धोका संभवू शकतो. ...

मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How was the famous 'Indrayani' variety of rice from the Shivara of Maval created? Find out in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मावळच्या शिवारातील भाताचा प्रसिद्ध 'इंद्रायणी' हा वाण कसा तयार झाला? जाणून घ्या सविस्तर

indryani bhat maval भात हे जगभरातील लोकांचे महत्त्वाचे अन्न आहे. आपल्या देशातही भाताला खूप महत्व आहे. भारताचा बासमती तांदूळ जगभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात भाताचे पीक घेतले जाते. ...

आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध - Marathi News | Who are our ancestors? Who does our DNA match? Important discovery by AIIMS and California scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

भारतीयांची उत्पत्ती नवपाषाणकालीन इराणी शेतकरी, युरेशियन स्टेपीमधील पशुपालक, आणि दक्षिण आशियातील आदिम शिकारी या तीन मानवसमूहांपासून झाली आहे. ...

जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’! - Marathi News | Around the world: Donald Trump's 'domination', Indian professors also 'banned' in America! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!

ट्रम्प यांनी अख्ख्या जगावरच दादागिरी आणि ‘हम करे सो कायदा’ सुरू केल्यानंतर अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांवरही मोठी बंधनं लादली. ...